एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाविकास आघाडीचा शिवाजीपार्क मैदानावर काल शपथविधी झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे यांच्याबराेबरच शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या प्रत्येकी दाेन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी ठरली. शिंदे...
नोव्हेंबर 01, 2019
ठाणे : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाला बसवणार या चर्चेला गुरुवारी विराम मिळाला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावरच अखेर मातोश्रीने विश्‍वास टाकून त्यांना पुन्हा एकदा गटनेतेपदी नेमले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा...
एप्रिल 15, 2018
ठाणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अक्षरपात्र योजनेतून मोफत मध्यान्ह भोजन दिले जाते. हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित झाल्यानंतर या जेवणाच्या दर्जाबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्याची दखल घेऊन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संस्थेच्या कामकाजाची पाहणी...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मार्च 07, 2017
ठाणे - ठाणे महापालिकेचे 21 वे महापौर म्हणून सोमवारी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची; तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या; तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती; पण या सर्व...