एकूण 8 परिणाम
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर कार्यरत असलेल्या सभापती व उपसभापती यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने सभापती व उपसभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे हात वर करून घेतलेल्या निवडणुकीत...
डिसेंबर 05, 2019
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्याही स्थितीत मुलांच्या खेळांच्या मैदानाचे संरक्षण व्हावे, ही माफक अपेक्षा असते; पण या अपेक्षेला सध्या तरी ठाणे महापालिकेने हरताळ फासला आहे. हाजुरी येथील उर्दू शाळेच्या मैदानात "डाटा सेंटर' उभारणीचा घाट घालण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी...
नोव्हेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी नौपाडा परिसर ओलांडून स्थानक गाठावे लागते, पण येथील प्रभाग समितीचे अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाईचा केवळ फार्स करीत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरूनच पायपीट करावी लागत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला पदपथ मोकळे...
नोव्हेंबर 13, 2019
ठाणे : अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वत्र पोलिस उभे करणे शक्‍य नसल्याने परदेशातील पद्धतीनुसार मोठा गाजावाजा करून ठाणे शहरात सीसी टीव्हींचे जाळे उभारण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत हे सीसी टीव्ही उभारण्यात आले आहेत. ठाण्यातील नगरसेवकांच्या निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन बसविण्यात...
नोव्हेंबर 08, 2019
ठाणे : मल्टिप्लेक्‍स अथवा मॉल उभारताना या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र ही अत्यावश्‍यक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देताना मॉलधारक सर्रास वाहनचालकांकडून पार्किंग शुल्काची वसुली करतात. ही वसुली बंद करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात...
नोव्हेंबर 04, 2019
ठाणे : स्मार्ट शहराकडे झेपावणाऱ्या ठाणे शहराला लागलेले कोंडीचे ग्रहण सोडवण्यासाठी दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वागळे इस्टेट रस्ता क्र. 33 वरील ज्ञानेश्‍वर नगर ते कामगार रुग्णालय या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काहीअंशी पूर्ण झाले; मात्र कॉंक्रीटचा रस्ता उभारताना भूमिगत जलवाहिनी बाधित झाल्याने...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
जुलै 23, 2019
ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास...