एकूण 6 परिणाम
डिसेंबर 05, 2019
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्याही स्थितीत मुलांच्या खेळांच्या मैदानाचे संरक्षण व्हावे, ही माफक अपेक्षा असते; पण या अपेक्षेला सध्या तरी ठाणे महापालिकेने हरताळ फासला आहे. हाजुरी येथील उर्दू शाळेच्या मैदानात "डाटा सेंटर' उभारणीचा घाट घालण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी...
नोव्हेंबर 08, 2019
ठाणे : मल्टिप्लेक्‍स अथवा मॉल उभारताना या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र ही अत्यावश्‍यक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देताना मॉलधारक सर्रास वाहनचालकांकडून पार्किंग शुल्काची वसुली करतात. ही वसुली बंद करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात...
सप्टेंबर 11, 2018
उल्हासनगर : नदीच्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात बाप्पाच्या विसर्जनासाठी मनाई करण्यात आल्याने त्यावर सकारात्मक पर्याय म्हणून उल्हासनगरात कृत्रिम तलावांची बांधणी केली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 2003 मध्ये नगरसेवक सुरेश जाधव यांच्या पुढाकाराने मुंबई-ठाणे जिल्ह्यातील पहिला...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...