एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
ठाणे : अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वत्र पोलिस उभे करणे शक्‍य नसल्याने परदेशातील पद्धतीनुसार मोठा गाजावाजा करून ठाणे शहरात सीसी टीव्हींचे जाळे उभारण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत हे सीसी टीव्ही उभारण्यात आले आहेत. ठाण्यातील नगरसेवकांच्या निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन बसविण्यात...
सप्टेंबर 14, 2019
‘मोरया मोरया’चा अखंड जयघोष पिंपरी - भंडारा - फुलांची मुक्तहस्ते उधळण... ढोल-ताशांच्या गजर... ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत चिंचवडमधील ३६ सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशमूर्तींचे गुरुवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. लाडक्‍या गणरायाला निरोप...
ऑगस्ट 15, 2019
भिवंडी ः मागील आठ महिन्यांपासून फरारी असलेला कॉंग्रेसचा नगरसेवक व माजी उपमहापौर अहमद हुसैन मंगरू हुसैन सिद्दीकी याला आज अटक करण्यात आली. त्यामुळे शहरातील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते खालिद गुड्डू शेख यांची हत्या...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग बुधवारी मुंबई परिसरातही जाणवली. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच...
जुलै 03, 2018
नवी मुंबई - ऐरोलीतील शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मढवी...
फेब्रुवारी 07, 2018
औरंगाबाद - सिडको एन - दोन येथील कम्युनिटी सेंटरमधील खोली भाड्याने देण्याच्या कारणावरून नगरसेवक राज वानखेडे व उपायुक्त रवींद्र निकम यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार बुधवारी (ता. सात) दुपारी घडला. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर इतरांनी मध्यस्थी केली. मात्र प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आहे. स्थायी...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
मार्च 02, 2017
पुणे - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, जि. रायगड) आयोजित देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत शहर व परिसरात बुधवारी सकाळी आठ ते अकरा या तीन तासांत ८४७० सदस्यांकडून ५०६.८ टन इतका कचरा उचलण्यात आला.  ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे...