एकूण 7 परिणाम
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर कार्यरत असलेल्या सभापती व उपसभापती यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने सभापती व उपसभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे हात वर करून घेतलेल्या निवडणुकीत...
डिसेंबर 05, 2019
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्याही स्थितीत मुलांच्या खेळांच्या मैदानाचे संरक्षण व्हावे, ही माफक अपेक्षा असते; पण या अपेक्षेला सध्या तरी ठाणे महापालिकेने हरताळ फासला आहे. हाजुरी येथील उर्दू शाळेच्या मैदानात "डाटा सेंटर' उभारणीचा घाट घालण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी...
नोव्हेंबर 08, 2019
ठाणे : मल्टिप्लेक्‍स अथवा मॉल उभारताना या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र ही अत्यावश्‍यक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देताना मॉलधारक सर्रास वाहनचालकांकडून पार्किंग शुल्काची वसुली करतात. ही वसुली बंद करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा...
जुलै 03, 2018
नवी मुंबई - ऐरोलीतील शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मढवी...
मे 28, 2018
ठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी 24 मे रोजी क्‍लस्टरच्या अधिसूचनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता; मात्र यात घोडबंदर...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस...