एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाविकास आघाडीचा शिवाजीपार्क मैदानावर काल शपथविधी झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे यांच्याबराेबरच शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या प्रत्येकी दाेन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी ठरली. शिंदे...
मे 25, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपत काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई - ग्रामीण भागातल्या बालेकिल्ल्यांचे बुरूज ढासाळत असताना शहरी भागात सुरू असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड पाहून पक्षाचे नेते हैराण झाले आहेत. पक्षस्थापनेनंतर नंबर एकचा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहरातला आलेख सतत उतरत असून, आता तर अनेक महापालिकांमध्ये पक्षाचे संख्याबळ...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेली काँग्रेसव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका दहा महानगरपालिका व जिल्हा परिषदांतही सुरूच राहिली असून, आजच्या निकालाने तर या दोन्ही पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. शहरातल्या मतदारांनी या दोन्ही पक्षांना अक्षरश: झिडकारले...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले....