एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
भिवंडी ः मागील आठ महिन्यांपासून फरारी असलेला कॉंग्रेसचा नगरसेवक व माजी उपमहापौर अहमद हुसैन मंगरू हुसैन सिद्दीकी याला आज अटक करण्यात आली. त्यामुळे शहरातील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते खालिद गुड्डू शेख यांची हत्या...
सप्टेंबर 01, 2018
डोंबिवली : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना दिवा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा (पूर्व) येथे विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य...
एप्रिल 14, 2018
ठाणे - ठाण्यातील रुग्णालयांची नोंदणी करण्यासाठी त्यांना अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. ही एनओसी नसल्यास रुग्णालयांची नोंदणी करण्यात येत नसल्यामुळे भविष्यात या रुग्णालयांनी संप पुकारला तर काय करायचे, असा प्रश्‍न सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (ता.13) सर्वसाधारण सभेत...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस...
मार्च 05, 2018
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदाची निवडणूक मंगळवार ता 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार असून आज सोमवार ता 5 मार्च ला भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
एप्रिल 11, 2017
नागपूर - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 13 हजार 73 मताधिक्‍याने निवडून आलेले तरुण नगरसेवक नीलेश कुंभारे (34) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच रिंग रोडवरील निवासस्थान असलेल्या श्रीसाईनाथनगर परिसरात शोककळा पसरली. कुंभारे यांना भाजपने प्रभाग 35 मधून "...
मार्च 07, 2017
ठाणे - ठाणे महापालिकेचे 21 वे महापौर म्हणून सोमवारी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची; तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या; तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती; पण या सर्व...