एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
ठाणे : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाला बसवणार या चर्चेला गुरुवारी विराम मिळाला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावरच अखेर मातोश्रीने विश्‍वास टाकून त्यांना पुन्हा एकदा गटनेतेपदी नेमले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने ‘मातोश्री’वर खळबळ उडाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधित प्रकरणात लक्ष घालून नाराजांना...
मार्च 05, 2018
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदाची निवडणूक मंगळवार ता 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार असून आज सोमवार ता 5 मार्च ला भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने...
फेब्रुवारी 27, 2017
ठाणे - तब्बल दोन ते तीन निवडणुकांमध्ये एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आताच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या दिग्गज उमेदवारांची आता राजकीय पुनर्वसनासाठी धडपड सुरू केली आहे. अनेक वर्ष अपयश काय असते हे माहीत नसलेल्या या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांना आता...
जानेवारी 20, 2017
उल्हासनगर शहरात पाणी, रस्ते, खड्डे, शिक्षण, अभ्यासिका आदी अनेक प्रश्‍नांवर मनसेने आंदोलने करून त्याचा पाठपुरावा केला; मात्र सिंधी समाजाची मोठी लोकसंख्या, मराठी मतांवर असलेली शिवसेनेची पकड आदी मुद्द्यांमुळे उल्हासनगर महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये मनसेला फारसे यश मिळाले नाही. आजघडीला शहरात पक्षाचे...