एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई - ग्रामीण भागातल्या बालेकिल्ल्यांचे बुरूज ढासाळत असताना शहरी भागात सुरू असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड पाहून पक्षाचे नेते हैराण झाले आहेत. पक्षस्थापनेनंतर नंबर एकचा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहरातला आलेख सतत उतरत असून, आता तर अनेक महापालिकांमध्ये पक्षाचे संख्याबळ...