एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
जुलै 23, 2019
ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
ऑक्टोबर 29, 2016
मुंबई - लोकप्रतिनिधी एक होऊन महत्त्वाचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करावा; अन्यथा कायदे बदलून मुख्यमंत्र्यांनीच कारभार चालवावा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मांडले. नवी...