एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
‘मोरया मोरया’चा अखंड जयघोष पिंपरी - भंडारा - फुलांची मुक्तहस्ते उधळण... ढोल-ताशांच्या गजर... ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत चिंचवडमधील ३६ सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशमूर्तींचे गुरुवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. लाडक्‍या गणरायाला निरोप...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेली काँग्रेसव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका दहा महानगरपालिका व जिल्हा परिषदांतही सुरूच राहिली असून, आजच्या निकालाने तर या दोन्ही पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. शहरातल्या मतदारांनी या दोन्ही पक्षांना अक्षरश: झिडकारले...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले....