एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 12, 2018
जामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे? असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत...
जून 06, 2018
चिपळूण - पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना भाजपला कोकण पदवीधर मतदारसंघात आव्हान देणार आहे. त्यामुळे मागीलवेळी डावखरे यांना पडद्यामागून साथ देणार्‍या शिवसेनेसोबत आता दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित आहे. शिवसेनेची नवी मुंबई...
फेब्रुवारी 01, 2018
पुणे - एकीकडे शहरातील 23 लाख वृक्षांची गणना पूर्ण झाली आहे, असे केवळ वरवर सांगितले जाते आहे, मात्र दुसरीकडे त्याचा कोणताही तपशील महापालिकेला मिळालेला नसतानाही घाईघाईने त्यातील 19 लाख वृक्ष गणनेचे 4 कोटी 29 लाख रुपये महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला देऊन टाकले आहेत. तसेच...
एप्रिल 11, 2017
नागपूर - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 13 हजार 73 मताधिक्‍याने निवडून आलेले तरुण नगरसेवक नीलेश कुंभारे (34) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच रिंग रोडवरील निवासस्थान असलेल्या श्रीसाईनाथनगर परिसरात शोककळा पसरली. कुंभारे यांना भाजपने प्रभाग 35 मधून "...
मार्च 10, 2017
नाशिक - मुंबई, ठाणे येथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सरळ मदत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये शिवसेनेने तटस्थ राहून परतफेड केली आहे. आज भाजपकडून रंजना भानसी यांनी महापौरपदासाठी, तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले....
ऑक्टोबर 29, 2016
मुंबई - लोकप्रतिनिधी एक होऊन महत्त्वाचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करावा; अन्यथा कायदे बदलून मुख्यमंत्र्यांनीच कारभार चालवावा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मांडले. नवी...