एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने ‘मातोश्री’वर खळबळ उडाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधित प्रकरणात लक्ष घालून नाराजांना...
ऑक्टोबर 10, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी बंडखोरीचा फटका बसत असताना मुंबई आणि ठाणे परिसरात सत्ताधारी शिवसेनेला याचा जास्त फटका बसल्याचे दिसत आहे. उल्हासनगर, कल्याणमधील सुमारे 26 नगरसेवक आणि 300 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमधून...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : लांबणीवर पडलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखी एक अडचण उभी राहिली आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांच्या भाजप प्रवेशास तीव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणुकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नकार...
जुलै 23, 2019
ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
डिसेंबर 29, 2018
रामजन्मभूमीचा गजर करणारा पक्ष भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणारे राजकारण करू शकतो? सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो? शिवसेनेला हे सहजशक्‍य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग बुधवारी मुंबई परिसरातही जाणवली. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच...