एकूण 76 परिणाम
जुलै 01, 2019
नागपूर : यजमान नागपूर, गतविजेता ठाणे, द्वितीय मानांकित मुंबई उपनगर आणि बृहन्मुंबई जिल्हा संघाने नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित 19 वर्षांखालील राज्य आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सफाईदार विजय मिळवून पुढील फेरी गाठली. सुभेदार सभागृहात सुरू असलेल्या स्पर्धेतील सलामी लढतीत...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर "टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : कोंढवा, वानवडी, हडपसर भागातील महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शालेय पोषण आहार देण्याचे काम नागपूर आणि ठाणे येथे काम करणाऱ्या एका संस्थेला देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला.  महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बचत गटांकडून शालेय पोषण आहाराचा पुरवठा...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. शहरे परस्परांना जोडण्यासाठीचे रस्ते अपुरे पडू लागल्यामुळे चार पदरी-सहापदरी रस्त्यांची मागणी...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
जुलै 26, 2018
दौंड :  महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झालेल्या नवप्रविष्ठ पोलिस जवानांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याबरोबर संगणक क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करावीत, असे आवाहन राज्याच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांनी केले आहे.   नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात आज (ता. २६...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
जून 05, 2018
सातारा : बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील मुलांच्या संघाने अनेक वर्षानंतर राज्य अजिंक्‍यपद युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. या संघाची लढत नागपूर बरोबर होत आहे. तसेच मुलींच्या गटात धुळे संघास संभाव्य विजेते म्हणून चर्चेत असलेल्या सातारा संघाचा...
मे 22, 2018
नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.  यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर...
एप्रिल 28, 2018
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशिममध्ये आढळले आहे. तर...
एप्रिल 10, 2018
मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार...
एप्रिल 10, 2018
मुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे...
एप्रिल 07, 2018
मुंबई - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी; तर राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोल नाके, वाहनतळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे...
मार्च 07, 2018
मुंबई - राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.  या संदर्भात गृह विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण,...