एकूण 95 परिणाम
जानेवारी 20, 2020
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45) यास पनवेल सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जानेवारी 2016 मध्ये खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये ही घटना घडली होती.  ही बातमी वाचली का? भिवंडीतील...
जानेवारी 12, 2020
मुंबई : थंडीचे दिवस आणि त्यातही रविवारची सुट्टी असतानाही अनेक बालकलाकारांनी रविवारी सकाळीच शाळेत हजेरी लावली होती. निमित्त होते, "सकाळ माध्यम समूहा'ची चित्रकला स्पर्धा. राज्यस्तरीय स्पधेच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल शहरांसह रायगड, ठाणे अन् पालघर...
जानेवारी 11, 2020
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता.12) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ठाणे स्थानकातील जुना पादचारी पूल काढण्यासाठी शनिवारी (ता.11) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. महत्वाची बातमी ठक-ठक! दरवाजा उघडा,...
जानेवारी 11, 2020
नवी मुंबई : मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवारी (ता. ९) दिली. ही लोकल ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल मार्गावर धावणार आहे. ही बातमी वाचली का? ईडीची कारवाई, चंदा...
डिसेंबर 26, 2019
कल्याण : ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान  कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि...
डिसेंबर 24, 2019
नवी मुंबई : तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवताना तसेच खारघरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार पडलेल्या जाहीर प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच...
डिसेंबर 18, 2019
ठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानक स्वच्छतेत अव्वल ठरले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत स्थानकाची नियमित स्वच्छता ठेवली जात असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागात यंदाचा स्वच्छतेचा "बेस्ट रेल्वेस्थानक पुरस्कार' ठाणे स्थानकाला प्राप्त झाला आहे. पुरस्कार म्हणून ठाणे स्थानकाला...
डिसेंबर 14, 2019
मध्य रेल्वे  कुठे :     कल्याण ते दिवा अप (सीएसएमटी दिशेने) जलद मार्गावरकधी : सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. परिणामी उपनगरीय लोकल १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. हार्बर रेल्वे...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : बिझनेस सेंटर म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईत नाशिककरांना पोचण्यासाठी आता कल्याण फाट्यापासून नजीक असलेला मानकोली जंक्‍शन हा नवीन पर्याय उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उल्हास नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्णत्वास...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. दादर ते कुर्ला, ठाणे, कल्याण आणि कुर्ला ते वाशी-पनवेल या मार्गांवरील विशेष लोकलमुळे आंबेडकरी अनुयायांना दिलासा मिळणार आहे.  मध्य रेल्वेच्या...
नोव्हेंबर 25, 2019
नवी मुंबई : एप्रिल २०२० मध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तब्बल १६ कोटी ३२ लाख रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज महापालिकेने बांधला आहे. एका मतदारामागे १९२ रुपये असे एकूण आठ लाख ५० हजार मतदारांमागे हा अंदाजित खर्च गृहीत धरण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी शनिवारी (ता. १६) रात्री ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. आज रात्री कुर्ला...
नोव्हेंबर 11, 2019
पनवेल : नेरूळ ते उरण रेल्वे प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा शुभारंभ खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झाला होता. या रेल्वे सेवेला सोमवारी (ता. ११) एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात नेरूळ-बेलापूर-...
ऑक्टोबर 30, 2019
कल्याण : कल्याण पश्‍चिम रेल्वेस्थानकाबाहेर बेकायदा रिक्षा-टॅंक्‍सी स्टॅंड, रिक्षाचालकांची अरेरावी, अश्‍लील शेरेबाजी, स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांचा जाच या सर्वांमधून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. रेल्वेस्थानकाच्या हद्दीतील बेकायदा रिक्षा आणि टॅक्‍सी स्टॅंड हटवून तेथे फूड प्लाझा आणि प्री-प्रेड...
ऑक्टोबर 28, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील दिवाळे गाव मासळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या गावातील दिवाळीच्या निमित्ताने होणारा बहिरीनाथाचा उत्सवदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. बहिरीनाथाच्या उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारी (ता.२७) सकाळी बहिरीनाथाचा अभिषेक व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा...
ऑक्टोबर 24, 2019
नवी मुंबई : वाशी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळील खारफुटीवर झालेल्या भरावाची दखल घेत, कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना (पीडब्ल्यूडी) समन्स बजावत समितीच्या पुढच्या बैठकीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खारफुटीवरील भराव काढण्याबाबत...
ऑक्टोबर 23, 2019
ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्यावर पडलेले खड्डे, रबाळे भागात रस्त्यावर साचलेले पाणी, नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ तीन कारचा झालेला अपघात आणि त्यात भरीस भर म्हणून अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक यामुळे ठाणे शहराला पुन्हा वाहतूक कोंडीचा फटका बसला. वाहनचालकांना मुंब्रा बायपास, ऐरोली टोलनाका, मुंबई...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल रस्तारुंदीकरण करताना वाशी येथील खारफुटीलगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. याबाबत संबंधित कक्षाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाशी गावच्या दिशेने असलेल्या...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : बनावट वाहन परवाना बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. या टोळीने नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील बाद झालेले वाहन परवाने चोरून त्याद्वारे सुमारे अडीचशेहून अधिक वाहन परवाने बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात बनावट लायसन्स, नवी...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेल्वेस्थानकांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे; मात्र नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची पाहणी केली असता येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.  नवी मुंबईतील वाशी ते पनवेल या हार्बर मार्गावर व वाशी ते ठाणे...