एकूण 47 परिणाम
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
जानेवारी 19, 2019
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने शहराला 1350 एमएलडीच पाणी द्यावे, त्यात कपात नको, असे खात्याला बजावले. तसे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठविले...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 77.45 हेक्‍टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. यात 18.98 हेक्‍टर क्षेत्रातील खारफुटीचा समावेश आहे. सर्वांधिक संवेदनशील भाग हा ठाणे क्षेत्रातील आहे.  ही बुलेट ट्रेन पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या संजय गांधी...
जुलै 09, 2018
मुंबई शहर व उपनगरालाही पावसाने झोडपले मुंबई - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारीही रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगराला झोडपून काढले. पावसाने सकाळपासून सुरू केलेल्या जोरदार माऱ्यामुळे ठीकठिकाणी...
जून 07, 2018
पुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  आज पहाटेच मुबईंत...
मे 10, 2018
ठाणे - ठाणे महापालिकेचा कर भरण्यास वर्षानुवर्षे असहकार दाखवणाऱ्या थकबाकीदारांना वठणीवर आणण्यासाठी महापालिकातर्फे थकबाकीदारांची यादी सार्वजनिक चौकात लावण्यात येते. गेली दोन वर्षे महापालिका अशा स्वरूपाची मोहीम राबवून थकबाकीदारांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र सध्या हे फलक...
एप्रिल 28, 2018
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशिममध्ये आढळले आहे. तर...
फेब्रुवारी 20, 2018
ठाणे - शहरातील पाणीपट्टीचा किमान दर ठरविण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये यापुढे पाणीपट्टी दरात ५ टक्के करवाढ करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असणार आहेत. या दरवाढीसाठी आयुक्तांना सर्वसाधारण सभेसमोर अथवा...
फेब्रुवारी 01, 2018
सोलापूर - राज्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे तोट्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नवाढीसाठी सक्तीची वसुली, अनधिकृत नळजोड शोध आणि करामध्ये वाढ हे पर्याय होतील, असे अभ्यासकांचे मत आहे....
जानेवारी 24, 2018
ठाणे - हॉटेल चालक अथवा लाऊंज चालविणाऱ्या बारवाल्यांना ठाणे महापालिकेकडून कारवाई करण्यापूर्वी 15 दिवसांची नोटीस बजावली जाते; मात्र दुसरीकडे एसआरए प्रकल्पातून उभ्या राहिलेल्या गृहसंकुलातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता त्यांचे पाणी आणि वीज कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. त्याचा फटका तब्बल...
डिसेंबर 31, 2017
ठाणे : शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याचे मीटर उपलब्ध करून देणे ही अत्यावश्‍यक बाब आहे, पण यापूर्वी मीटरचा खर्च नागरिकांकडून वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता; मात्र आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून...
डिसेंबर 20, 2017
मुंबई - राज्यातील 45 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. त्यामुळे शहरे स्मार्ट होण्याची गरज आहे. हाच दृष्टिकोन ठेवून ठाणे शहरात पाच हजार 493 कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिली. "स्मार्ट सिटी आणि सिटी कनेक्‍ट' या...
सप्टेंबर 28, 2017
माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे.  गणेशोत्सवापाठोपाठा...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 14, 2017
ठाणे : कळव्यातील विहिरीतील दुषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील विहीरींमधील पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक जलस्त्रोत प्रदुषित अवस्थेत असून त्यामध्ये कचरा, ड्रेनेज पाणी आणि प्रदुषित पाणीही झिरपू लागले आहे. त्यामुळे शहरातील विहिरींची आणि...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई - यंदा हवामान खात्याच्या भाकिताला पावसाने हुलकावणी दिली आहे. कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 40 ते 50 टक्‍के कमी पाऊस पडल्याने तिथे पुढील वर्षी पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे.  अधूनमधून...
सप्टेंबर 11, 2017
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील ८३ कंपन्या नियमांचे उल्लंघन करून रासायनिक पाणीप्रक्रिया न करताच महापालिकेच्या नाल्यांमध्ये सोडत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडण्यासाठी वेगळ्या जलवाहिन्या नाल्यात सोडल्या आहेत. नाल्याच्या परीक्षणादरम्यान...