एकूण 153 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जुलै 16, 2019
नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेवर सवलतींची खैरात करण्याच्या शर्यतीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत भाजपही उतरली आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुनिल पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे....
जून 29, 2019
मुंबई - वैद्यकीय प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. या मुदतीपर्यंत 69 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी 59 हजार 276 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची 5,803 संख्या अधिक आहे, तर सर्वांत कमी...
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
फेब्रुवारी 12, 2019
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन तुटवडा यामुळे मेटाकुटीला आलेल्या टीएमटीचा कारभारच आता गॅसवर आहे. कारण, टीएमटीच्या बसेसना सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
जानेवारी 20, 2019
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनात मोठे फेरबदल करतील, असे दिसत आहेत. मंत्रालयासह मुंबई, ठाणे व इतर मोठ्या महापालिकांतील आयुक्‍तांची खांदेपालट होण्याची...
जानेवारी 19, 2019
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने शहराला 1350 एमएलडीच पाणी द्यावे, त्यात कपात नको, असे खात्याला बजावले. तसे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठविले...
डिसेंबर 16, 2018
भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीतील पाच वर्षांच्या मुलाने जीव गमावल्यानंतर कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजले जावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कुत्र्यांचे हल्ले रोखायचे असतील, तर बचावात्मक उपाय काय असावेत, सांगताहेत परळच्या बैलघोडा रुग्णालयाचे सचिव आणि...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : शहरात बेघरांची संख्या वाढली असून त्यांच्यासाठी रात्र निवारे उभारा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने बेघरांसाठी बोरिवलीतील मागाठाणे येथे दुमजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी (ता. 5) स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक...
ऑक्टोबर 07, 2018
ठाणे : पुण्यातील लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातील इतर महापालिकाही लोखंडी होर्डिंगबाबत सावध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेनेही याबाबत पुढाकार घेतला असून, शहरातील सर्व अधिकृत होर्डिंगधारकांना त्यांच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे....
ऑक्टोबर 01, 2018
डोंबिवली - शहराची व्याप्ती व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिव्यात कचऱ्याची समस्याही उग्र रुप धारण करत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश आले असून, दिवा शहरातील कचरा...
सप्टेंबर 29, 2018
वाडा - कवी दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून, याच्या निषेधार्थ...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : शहरामधील पेठांच्या भागातील जुने वाडे व चाळी यांच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे "क्‍लस्टर धोरण' अडचणीत सापडले आहे. राज्य सरकारने जागेचे क्षेत्र आणि रस्ता रुंदीकरणाच्या अटी शिथिल करण्यास असमर्थता दर्शविली आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला बाजू मांडण्यास...
ऑगस्ट 28, 2018
ठाणे - ठाणे-मुंब्रा बायपास दुरुस्ती कामासाठी बंद झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे कोंडी होत असताना आता या कोंडीचा संताप ठाणेकरांनी समाजमाध्यमांवर व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे.  ठाणे पोलिसांच्या ‘ट्‌विटर’ खात्यावर वाहतूक...