एकूण 46 परिणाम
मार्च 03, 2019
ठाणे - मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही उच्च शिक्षणाचे केंद्र निर्माण व्हावे आणि आयआयएम, आयआयटी यांच्या दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील ११३ हेक्‍टर जमिनीवरील आरक्षण बदलाला राज्य...
जानेवारी 19, 2019
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने शहराला 1350 एमएलडीच पाणी द्यावे, त्यात कपात नको, असे खात्याला बजावले. तसे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठविले...
नोव्हेंबर 15, 2018
ठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल तलाव, कोलशेत या भागातही काही प्रमाणात तेलाचा तवंग आढळून आला. त्यामुळे ठाण्यातील तलाव या छटपूजेनंतर प्रदूषित झाल्याचे दिसून आले. या प्रदूषणामुळे जलचरांना...
ऑक्टोबर 07, 2018
ठाणे : पुण्यातील लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातील इतर महापालिकाही लोखंडी होर्डिंगबाबत सावध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेनेही याबाबत पुढाकार घेतला असून, शहरातील सर्व अधिकृत होर्डिंगधारकांना त्यांच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे....
जुलै 24, 2018
नागपूर - केळीबाग रस्ता रुंदीकरणात येणारी दुकाने हटविण्यासाठी सोमवारी दुपारी महापालिकेचे पथक पोहोचले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुपारी तासभर दुकाने बंद केली.  व्यापाऱ्यांच्या उद्रेकामुळे महापालिकेच्या पथकाने माघार घेतली. अधिकाऱ्यांनी दुकाने खाली करण्यासाठी व्यापाऱ्यांना ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिल्याने...
जुलै 03, 2018
ठाणे - ऊन-पावसाचा खेळ सुरू असताना ठाण्यातील रस्त्यांची दैना उडत आहे. गेल्या वर्षीच बनवलेल्या मुख्य बाजारपेठेतील कॉंक्रीटच्या रस्त्याला तडे जाऊन भलामोठा खड्डा पडला होता. याबाबतची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच ठाणे महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम...
एप्रिल 30, 2018
भिवंडी - स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिका क्षेत्रात रोज जमा होणारा कचरा नियमित उचलण्याची मोहीम सुरू असतानाच महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी आता ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ मोहिमेंतर्गत रोज रात्रीही कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून...
एप्रिल 17, 2018
मुंबई - ठाणे व मुंबईतील झाडे तोडण्याचा निर्णय संबंधित महापालिका आयुक्त कोणत्या निकषांच्या आधारे घेतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली. मेट्रोसह विविध विकासकामांसाठी मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत आहेत. या...
एप्रिल 08, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस...
मार्च 05, 2018
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या एकूण 86 हॉटेल व बारपैकी 13 हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने रविवारी केली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.  अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला...
फेब्रुवारी 28, 2018
ठाणे - कोपरीच्या वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या ठाणे रेल्वेस्थानक (पूर्व), रेल्वेस्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पास नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळे कोपरी भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. सध्या येथील अरुंद...
फेब्रुवारी 18, 2018
ठाणे : सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास अशा व्यक्तींचा प्राण वाचविण्यास मदत करणारी डिफिब्रिलेटर यंत्रणा शहराच्या विविध भागांत बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. हे आरोग्ययंत्र लवकरच ठाणेकरांच्या सेवेत...
फेब्रुवारी 13, 2018
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार आहे. केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी (ता. 12) प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. यानंतर या प्रकल्पाबाबत पालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारसोबत करार करावा, अशी...
फेब्रुवारी 08, 2018
बोपोडी ते अंडी उबवणी केंद्र रस्त्याची दुरवस्था पुणे - वार मंगळवार, वेळ दुपारी ठीक १.५७ ची, स्थळ खडकी रेल्वे स्थानकासमोरील रस्ता. याच रस्त्याच्या कडेला थांबलेली एक वृद्ध व्यक्ती दुचाकीला ‘किक’ मारून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर गाडी चढविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात काँक्रीट रस्त्याच्या ‘कडा’ला...
जानेवारी 26, 2018
पुणे : महापालिका प्रशासन आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून पुणेकरांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत वाय-फायची सुविधा दिली जात आहे. या सुविधेंतर्गत शहरातील 150 ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा दिली जात आहे. यामध्ये सरकारी कार्यालये, संग्रहालये, पोलिस ठाणे आणि उद्याने अशा एकूण 150...
जानेवारी 24, 2018
ठाणे - ‘‘ठाणे शहर अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. याच शहरापर्यंत देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याचप्रमाणे नव्या युगाची क्रांती समजल्या जाणाऱ्या डिजिटल क्रांतीचा भाग होत देशातील पहिले डिजिटल शहर होण्याचा मान या शहराने मिळविला असल्याने त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,’’ असे गौरवोद्‌...
जानेवारी 18, 2018
ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात उलटसुलट विधाने करणाऱ्या मुलीचा वादग्रस्त व्हिडीओ काही महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका लेडीज बारमालकाने आयुक्तांना मानसिक त्रास देण्यासाठी हा वादग्रस्त व्हिडीओ तयार करण्याकरिता पुढाकार घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट...
जानेवारी 01, 2018
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना सचिवपदावर बढती मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात प्रथमच सचिव दर्जाचे तीन अधिकारी कार्यरत आहेत. विशेषतः कल्याण महापालिकेतील आयुक्तपदाचा दर्जा हा उपसचिव पदावरून तात्पुरता सचिव म्हणून करण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्यात कोकण विभागीय आयुक्त व ठाणे...
डिसेंबर 31, 2017
ठाणे : शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याचे मीटर उपलब्ध करून देणे ही अत्यावश्‍यक बाब आहे, पण यापूर्वी मीटरचा खर्च नागरिकांकडून वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता; मात्र आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून...
नोव्हेंबर 25, 2017
भिवंडी - भिवंडी शहरातील नवीवस्ती येथील वन जमिनीवर आठ वर्षांपूर्वी बांधलेली चार मजली इमारत आज सकाळी कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ठाणे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात...