एकूण 152 परिणाम
October 28, 2020
मुंबई - राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत मंदिरं खुली करावीत अन्यथा मंंदिरांचे टाळे तोडू अशा इशार त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.  कोरोना संसर्गामुळे राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली होती. आता लॉकडाऊन हळुहळु शिथिल...
October 28, 2020
मुंबईः  ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात भात पिकला फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 71 हजार 709 शेतकऱ्यांच्या 37 हजार 793 हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. या सर्व क्षेत्रावरील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम...
October 27, 2020
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वूमीवर शहरात दिलासादायक चित्र उभे राहत आहे. शहरात आजघडीला रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण आता 135 वरून 165 वर गेले आहे. जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या मानाने ठाणे पालिका जास्त चाचण्या करीत असतानाही ऑक्‍टोबरमध्ये रुग्ण वाढीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोरोनाचा...
October 27, 2020
मुंबई, ता. 27:  मुंबई आणि MMR परिसरामध्ये 12 ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित घटना ही घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी नियुक्त केलेल्या समितीने सात दिवसांच्या कालावधीत तातडीने अहवाल सादर करण्यास असमर्थतता दर्शवली आहे. या समितीला राज्य सरकारला आता...
October 26, 2020
भाईंदर : जैन मुनींच्या आशीर्वादाने आगामी मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असून पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्‍वास शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी व्यक्त केला आहे.  महत्वाची बातमी : राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट;...
October 26, 2020
मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह ठाणे क्षेत्रात वीज पुरवठा खंडित होण्याची घटना 12 ऑक्टोबरला घडली. त्यावेळी मुंबईची आयलँडिंग यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याने रेल्वेसह अत्यावश्यक सेवेचा वीजपुरवठाही काही कालावधीसाठी बंद झाला होता. या घटनेची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गंभीर...
October 26, 2020
मुंबईः मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी होईल. आरक्षणवरील स्थगिती उठवण्याची मागणी यावेळी करण्यात येईल. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. तीन सदस्यीय खंडपीठापुढे आरक्षणाची सुनावणी...
October 26, 2020
ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे ठप्प झाले. यात वाहन विक्रीचा वेगही कमालीचा मंदावला होता. महिनाभरात एकाही वाहनाची खरेदी न झाल्याचा विक्रमही याच लॉकडाऊन काळात झाला. मात्र, "मिशन बिगीन' अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू...
October 26, 2020
मुंबई:  लॉकडाऊन काळात बेस्टच्या वीज ग्राहकांना आलेल्या मोठ्या बिलांच्या रकमेवरील व्याज माफ करण्यासंदर्भात बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे यांनी यासंदर्भात केलेल्या शिष्टाईमुळे लवकरच ग्राहकांना मोठाच दिलासा...
October 26, 2020
मुंबईः ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, मागील आठ दिवसापासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दीड ते दोन हजाराच्या आसपास आढळून येणाऱ्या रुग्णांची मागील आठ...
October 26, 2020
मुंबई: कोरोनाच्या आपत्तीत इष्टापत्ती साधत काही विशिष्ट कंत्राटदारांनी महापालिकेकडून मोठे बिल उकळण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केवळ 110 ते 310 रुग्णसंख्या असताना दररोज 800 माणसांच्या जेवणावळीचे तब्बल 33 लाख 65 हजारांचे बिल काढण्यात आले आहे....
October 25, 2020
मुंबई: मुंबई महानगर पालिकेने शहरातील 15 दवाखाने संध्याकाळच्या वेळी सुरु केले होते. मात्र, मार्च महिन्यापासून हे दवाखाने बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून लहान मोठ्या आजारांसाठीही खासगी डॉक्टरांकडे पैसा खर्च करावा लागत आहे. मुंबई महानगर...
October 23, 2020
ठाणे : भेसळयुक्त तूप तयार करून नामांकित कंपनीच्या नावाखाली त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (ता. 21) डोंबिवलीतून अटक केली. डोंबिवलीतील या गोदामात बनावट तुपाची विक्री ठाणे जिल्ह्याप्रमाणे मुंबई, नवी मुंबई परिसरातही होत...
October 23, 2020
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राजवट असताना शाई धरणाबाबतची सूचना केली होती. त्यावेळी आव्हाडांची सूचना शिवसेनेकडून नाकारण्यात आली होती. मात्र आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकारची सत्ता...
October 22, 2020
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.  अधिक वाचा :...
October 22, 2020
 अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) :  थायलंड - बॅंकॉक सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंजनगावसुर्जी पोलिसांनी डॉ. नंदकिशोर अरुण पाटील (वय 30) व विनोद अरुण पाटील (वय 32, दोघेही रा. शहापुरा, अंजनगाव) यांना अटक केली.   याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव सेवा विकास फाउंडेशन...
October 22, 2020
मुंबई : पालघर येथील साधू हत्येप्रकरणी गेल्या दोन दिवसांत 32 संशयीतांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. याप्रकरणी तपासात आरोपींचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमावाच्या मारहाणीत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांत...
October 21, 2020
ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयातील जागा कमी पडू लागल्याने जिल्ह्यात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत; मात्र या ठिकाणी कोरोनारुग्णांवर...
October 21, 2020
नवी मुंबई : कोव्हिडच्या काळात रुग्णांना हाताळण्यासाठी महापालिका अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे हातमोजे पुरवणाऱ्या एस्के सर्जिकल या कंत्राटदाराला नवी मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे बोगस कंत्राटदारांचे धाबे...
October 21, 2020
कल्याण : शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्राधान्याने विचार करण्यात आलेल्या जलवाहतूक प्रकल्पातून कल्याणला वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने प्रकल्पाच्या खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली; मात्र हा प्रकल्प मूळ आराखड्यानुसार राबवला...