एकूण 37 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
नवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणूकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तिव्र शब्दांत नकार...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. निवडणूक आयोगाने १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवला होता. यातून ही माहिती पुढे आली आहे. हा...
ऑगस्ट 20, 2019
राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीमुळे मनसे आक्रमक; ठाणे बंदची हाक मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा, अशी मागणी मनसे नेते संदीप...
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला....
एप्रिल 13, 2019
पिंपरी - शहरातील ज्यांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे, अशांशी संपर्क साधण्याचे काम त्या त्या मतदारसंघांतील उमेदवारांकडून सुरू झाले आहे. येथील काही मंडळांनी मतदारांना मतदान होईपर्यंत गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात राज्याच्या विदर्भ,...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेले आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या मेळाव्यांकडे कॉंग्रेसने पाठ फिरवल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या मेळाव्यांत पक्षाला स्थान दिले नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात...
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या...
मार्च 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या संदर्भात प्रशासन आणि पक्षांच्या पातळीवर प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू असताना राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी सर्वांत मोठा मतदारसंघ ठाणे आणि लहान मतदारसंघ दक्षिण-मध्य मुंबई...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी औरंगाबादच्या डॉ. आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात नाशिकचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांची विक्रीकर भवन (मुंबई) येथे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. मात्र,...
फेब्रुवारी 28, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक 10 मार्चनंतर होण्याची शक्‍यता पाहता इच्छुकांनी पालिका मुख्यालय ते ठाणे येथील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.  कल्याण-डोंबिवली...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे आणि इतर नेत्यांची बैठक...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस...
डिसेंबर 29, 2018
रामजन्मभूमीचा गजर करणारा पक्ष भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणारे राजकारण करू शकतो? सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो? शिवसेनेला हे सहजशक्‍य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते...