एकूण 122 परिणाम
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मार्च 27, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली करानो कुठलेही वाहन चालविताना नियम तोडताना जरा विचार करा. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरला नाही तरी त्याची नोंदणी वाहतूक पोलिसांकडे राहणार असून, आता कागदी पावती देणारे वाहतूक पोलिस ई चलन तुमच्या हाती देणार आहे. मुंबई ठाणे पाठोपाठ कल्याण वाहतूक पोलिस विभाग ही...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
जानेवारी 11, 2019
मुंबई - पोलिसांनी शिस्तबध्द संचलन करीत विद्यार्थ्यांसह मुख्य मार्गावरुन प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीचे मुख्य वैशिष्ठये म्हणजे स्वच्छता अभियान राबवा आणि अंमली पदार्थांना विरोध करा, बेटी वाचवा, बेटी शिकवा, प्लास्टिकमुक्त जीवनजगा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण, वाघ वाचवा,...
जानेवारी 11, 2019
पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले आहे. त्यातून प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक किलोमीटरच्या आतील हवामानाचा अंदाज मिळेल. मुंबईमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर चेन्नई, कोलकता अशा मोठ्या...
डिसेंबर 24, 2018
ठाणे - थर्टीफर्स्ट अर्थात नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाण्यातील निसर्गरम्य येऊर आणि उपवन परिसरावर पोलिसांची करडी नजर आहे. सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर येथील 265 हॉटेल व बंगलेधारकांना वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 68 अन्वये नोटीसा बजावल्या...
डिसेंबर 12, 2018
सोलापूर : स्वेच्छाधिकार कोट्यातून शासनाकडून मिळालेल्या सदनिका आता बँकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहे. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. त्यात या सदनिका गहाण-तारण ठेवण्याची सुधारणा केली आहे. त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत. तसा अध्यादेश...
डिसेंबर 05, 2018
कल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 3 डिसेंबर पासून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड...
ऑक्टोबर 07, 2018
ठाणे : पुण्यातील लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातील इतर महापालिकाही लोखंडी होर्डिंगबाबत सावध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेनेही याबाबत पुढाकार घेतला असून, शहरातील सर्व अधिकृत होर्डिंगधारकांना त्यांच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे....
ऑक्टोबर 01, 2018
डोंबिवली - शहराची व्याप्ती व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिव्यात कचऱ्याची समस्याही उग्र रुप धारण करत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश आले असून, दिवा शहरातील कचरा...
सप्टेंबर 27, 2018
वेंगुर्ले - कोकणातील पहिला आकर्षक झुलता पूल येथे उभारण्याचे स्वप्न अद्याप धुसरच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे झुलते पूल येथे झाल्यास वेंगुर्लेच्या वैभवात अधिकच भर पडणार आहे. हा प्रकल्प गेली ३ वर्षे रखडला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हरिद्वार, ऋषिकेशच्या...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : शहरामधील पेठांच्या भागातील जुने वाडे व चाळी यांच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे "क्‍लस्टर धोरण' अडचणीत सापडले आहे. राज्य सरकारने जागेचे क्षेत्र आणि रस्ता रुंदीकरणाच्या अटी शिथिल करण्यास असमर्थता दर्शविली आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला बाजू मांडण्यास...
सप्टेंबर 01, 2018
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळमध्ये घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. दुसऱ्या व्यक्तिचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे. तर पत्नीकडुन बॅंकेच्या संयुक्त खात्याचा वापर केला जात होता. या दोघाच्या अटकेमुळे या...
ऑगस्ट 24, 2018
मुंबई : वांद्रे येथील परिसरातून दिवसाढवळ्या कासव चोरणा-या इसमाला गुरुवारी कांदळवन वनविभागाने पकडले. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपीच्या शोधात वनअधिकारी होते.  जून महिन्यात वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्डच्या किना-यावरुन दोन इसम कासवाला जाळ्यात बांधून नेत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने...
ऑगस्ट 19, 2018
ठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे. तेथील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंची गरज लक्षात घेत या वस्तू जमा करण्याचे काम संस्थेच्या वतीने पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
ऑगस्ट 13, 2018
पुणे- "राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वांनी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे,'' असे मत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  विकासकर्मी अभियंता...