एकूण 36 परिणाम
जून 29, 2019
मुंबई - वैद्यकीय प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. या मुदतीपर्यंत 69 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी 59 हजार 276 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची 5,803 संख्या अधिक आहे, तर सर्वांत कमी...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...
ऑक्टोबर 07, 2018
औरंगाबाद - प्रेमविवाह करणारे मुलगा अन् मुलगी दोघे सज्ञान असल्याने मुलीने कुणासोबत राहायचे हा सर्वस्वी तिचा अधिकार असल्याचे मतप्रदर्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी केले. अंबाजोगाई येथील सव्वीस वर्षे वयाच्या मुलाने...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
सप्टेंबर 09, 2018
बोर्डी - स्थळ सोमवंशी क्षत्रिय समाज महिला मंडळाचे कै. गजीताई सावे स्मारक सभागृहात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवंशी क्षत्रिय समाजातील महिलांनी जमविलेला निधी, सिमेवर देशाचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
मे 25, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे  पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांच्या सेवेस नुकताच तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला. यादरम्यान, २ हजार ३४२ विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करून ४२ कोटी १४ लाख ८२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास त्यांना यश आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत त्यांनी...
एप्रिल 27, 2018
सावंतवाडी - सागरी नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) केंद्राने दिलासा देणारा निर्णय घेतला असला तरी यानंतरही सिंधुदुर्गातील सीआरझेडचे बंधन कमी होण्याची शक्‍यता धुसर आहे. केंद्राने नवे निकष जारी करताना याला लोकसंख्येची अट घातली आहे. विरळ लोकवस्तीची सिंधुदुर्ग किनारपट्टी या निकषांच्या चाकोरीत बसण्याची शक्‍...
एप्रिल 10, 2018
मुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे...
मार्च 17, 2018
कल्याण : कुठलाही निकष न लावता शासनाने मागेल त्याला ऑटो रिक्षा परवाना सुरू केली मात्र अनेक शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे...
मार्च 08, 2018
उपळाई बुद्रूक(सोलापूर) - आपल्या कुशल व दमदार कामगिरीच्या जोरावर उपळाई बुद्रूकच्या सुपूत्र व कन्यांनी गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्यांत गाजवलेले आहे. प्रशासकीय क्षेत्रात दबदबा असणार्यां या गावातील मुलांनी इतर क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रोहिणी भाजीभाकरे यांचा सर्वात्कृष्ट...
फेब्रुवारी 19, 2018
कल्याण : कोकणी माणूस नारळाप्रमाणे गोड असतो, तो कितीही गरीब असला तरी हताश होत नाही, प्रत्येक संकटाला सामोरे जात असतो, आज कल्याण पूर्वमध्ये कोकण महोत्सव सुरू झाला आहे तो पुढेही सुरू ठेवा असे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात केले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान वतीने कल्याण पूर्व...
जानेवारी 21, 2018
मुंबई : व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या सुरेश पुजारी टोळीच्या पाच गुंडांना शनिवारी (ता. 20) मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले. हरीश कृष्णपा कोटियन, संकेत उदय दळवी ऊर्फ सॅंडी, अनिकेत किशोर ठाकूर, नुरमोहम्मद दिलमोहम्मद खान ऊर्फ कल्लू, प्रथमेश...
जानेवारी 11, 2018
मुंबई : मुद्रा बॅंक आणि बचत गटांद्वारे स्वयंरोजगार करून विविध समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर असलेल्या तरुणांबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रविवारी (ता. 14) उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संवाद साधणार आहेत. या उपक्रमानुसार ठाणे जिल्ह्यातील 70; तर मुंबई उपनगरातील 60...
डिसेंबर 23, 2017
सोलापूर - महाराष्ट्र सरकारची वाळू व्यावसायिकांकडे बघण्याची दृष्टी आणि गुजरात सरकारने बड्या वाळू ठेकेदारांसाठी अंथरलेल्या पायघड्या यांची तुलना आता वाळू ठेकेदार करू लागले आहेत. यामुळे सोलापूरसह ठाणे व मुंबई परिसरातील बड्या वाळू ठेकेदारांनी वाळू व्यवसायासाठी गुजरातची वाट धरली आहे. भीमा...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - शहरांमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना हक्काची जागा मिळण्याचा मार्ग नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मोकळा केला आहे. आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे महापालिका हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांवर महापालिकांकडून कारवाई होत असल्याने व्यवसाय करणे कठीण झाल्याकडे लक्ष...
डिसेंबर 20, 2017
देहूरोड - जुनी बाजारपेठ अशी देहूरोडची ओळख. लष्करी छावणीचा परिसर असल्याने दबदबा; मात्र आता चित्र पालटले आहे. जागा मिळेल तिथे पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचा अडथळा होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मनमानी. यात ग्राहक आणि दुकानदारांचाही समावेश. व्यापाऱ्यांनी...
नोव्हेंबर 18, 2017
ठाणे : महाराष्ट्रात पाच वर्षे वापरल्यानंतरही त्याच्या रोड टॅक्‍सची थकबाकी चुकवण्यासाठी या ट्रकच्या चेसीस नंबर व इंजिन नंबरमध्ये छेडछाड करून त्यावर नवे नंबर टाकून नागालँड आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी करून नवी मुंबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या आरोपीस ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे....