एकूण 87 परिणाम
जुलै 03, 2019
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने...
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...
मार्च 03, 2019
मुंबई - रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच महिला आणि बालकांच्या सुरक्षेला पोलिसांचे प्राधान्य राहील. सायबर गुन्हे रोखण्यासाठी कसून प्रयत्न केले जातील, असे मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी शुक्रवारी (ता. १) ‘सकाळ’ला सांगितले. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
फेब्रुवारी 03, 2019
सातारा : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबतची पोस्ट फेसबुक पेजवरून टाकणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी आग्रीपाडा येथे ताब्यात घेतले आहे. पंकज कुंभार (रा. मालगांव, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. सातारा एलसीबीचे पथक कुंभारला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
नोव्हेंबर 23, 2018
पिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे मी आणि माझी दहावर्षीय मुलगी स्वरा ९ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. तुम्हीदेखील...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
सप्टेंबर 27, 2018
सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा...
सप्टेंबर 01, 2018
डोंबिवली : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना दिवा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा (पूर्व) येथे विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य...
ऑगस्ट 15, 2018
नवी मुंबई - सरकारी तूरडाळीच्या वितरणात होणारा गैरव्यवहार "सकाळ'ने उघडकीस आणल्यानंतर धाबे दणाणलेल्या यंत्रणांनी आता सावपणाचे सोंग वठवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रस्त्यावर आढळलेल्या सरकारी डाळीच्या शेकडो रिकाम्या पाकिटांचे छायाचित्र "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही तेथे केवळ तीनच...
ऑगस्ट 14, 2018
नवी मुंबई - 'सकाळ'ने "तूरडाळीच्या गैरव्यवहाराची बरणी' फोडल्यानंतर "महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन'ने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, तसेच या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवलेली तब्बल 21 हजार टन डाळ शिधावाटप...
ऑगस्ट 13, 2018
नवी मुंबई : तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केल्यानंतर "सकाळ'च्या बातमीदारांनी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांमधील तूरडाळीच्या परिस्थितीची पाहणी केली. त्या दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा असल्याचे या पाहणीत उघड झाले. पैसे भरूनही दोन महिने तूरडाळ...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. "...