एकूण 38 परिणाम
जुलै 03, 2019
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला....
एप्रिल 23, 2019
मुंबईमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
डिसेंबर 12, 2018
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात जागा निश्‍चितीसाठी चाचपणी करण्यात येत आहे. भूमिपूजनाच्या...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांसोबत सुरु असलेली बैठक आज (गुरुवार) एक तासानंतर संपली. या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या लिखित स्वरुपात मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच तीन महिन्यांच्या आतमध्ये...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात कोटी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यापैकी सहा कोटींहून अधिक गोळ्या मुंबई परिसरातून हस्तगत झाल्या आहेत. या...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये 244 प्राथमिक शाळा बेकायदा सुरू आहेत. या शाळांवर कारवाई करण्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांची संख्या वाढली आहे...
सप्टेंबर 28, 2018
नवी मुंबईमुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लील चाळे करून पलायन करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला सीसी टीव्ही फुटेजमुळेच अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आले आहे. रेहान अब्दुल राशिद कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे. या...
सप्टेंबर 27, 2018
सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून...
सप्टेंबर 22, 2018
नालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे दोन घटनांवरून उघडकीस आले आहे. या नराधमाने चार दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीने आरडाओरड...
सप्टेंबर 07, 2018
औरंगाबाद - गौरी-गणपतीनिमित्त औरंगाबादसह मराठवाड्यातील बसगाड्या रद्द करून, कोकणवासीयांसाठी तब्बल सहाशे एसटी बस पाठविण्यात येणार आहेत. यामुळे मराठवाड्यातील सहाशेपेक्षा अधिक फेऱ्या रद्द होणार आहेत. बसच्या तुटवड्याने येथील प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागणार आहे. गौरी-गणपती उत्सव...