एकूण 9 परिणाम
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
एप्रिल 22, 2019
कल्याण -  लोकशाहीतील मतदानाचा अमूल्य अधिकार प्रत्येक नागरिकाने समजून घेतला पाहिजे. ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचे महापर्व साजरे करावे. असे आवाहन स्वीप निरीक्षक मोहम्मद तय्यब्जी यांनी केले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - शहरातील ज्यांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे, अशांशी संपर्क साधण्याचे काम त्या त्या मतदारसंघांतील उमेदवारांकडून सुरू झाले आहे. येथील काही मंडळांनी मतदारांना मतदान होईपर्यंत गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात राज्याच्या विदर्भ,...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेले आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या मेळाव्यांकडे कॉंग्रेसने पाठ फिरवल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या मेळाव्यांत पक्षाला स्थान दिले नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात...
मार्च 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या संदर्भात प्रशासन आणि पक्षांच्या पातळीवर प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू असताना राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी सर्वांत मोठा मतदारसंघ ठाणे आणि लहान मतदारसंघ दक्षिण-मध्य मुंबई...
मार्च 12, 2019
नवी मुंबई -  ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी अखेर पक्षश्रेष्ठींना नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाईक यांच्या नकारामुळे पक्षनेतृत्वाने माजी खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याचे समजले आहे. परांजपे यांच्या...