एकूण 5 परिणाम
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत...
नोव्हेंबर 23, 2018
पिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे मी आणि माझी दहावर्षीय मुलगी स्वरा ९ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. तुम्हीदेखील...
सप्टेंबर 03, 2018
ठाणे - ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धेतील हुकूमत नाशिककरांनी कायम ठेवली. पुरुषांच्या स्पर्धेत नाशिकच्या रंजितकुमार पटेल आणि महिला गटात मोनिका आथरेने प्रथम क्रमांक पटकावला. रंजितकुमारने एक तास ७.४१ मिनिटांत २१ किमी अंतर पूर्ण केले, तर १५ किमी शर्यत मोनिकाने ५६.५२ मिनिटांत पूर्ण केली. विजेत्यांना...
एप्रिल 25, 2018
सांगली - येथे सुरू असलेल्या ३४व्या किशोर गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटातून पुणे, नगर, मुंबई उपनगर, सोलापूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात प्रमुख संघांची आगेकूच सुरू असतानाच पालघरने बलाढ्य ठाण्यावर सनसनाटी विजय मिळविला. मुलींच्या गटात...
ऑक्टोबर 10, 2017
नवी मुंबई - चेंडूवरील वर्चस्व नव्हे, तर गोलच्या संधी साधणे हे जास्त महत्त्वाचे असते, हा धडा देत गतउपविजेत्या मालीने तुर्कस्तानला ३-० असे सहज हरवले. चेंडूवर वर्चस्व राखले, तर विजय लाभतो, हेच कायम फुटबॉलमध्ये सांगितले जाते, मालीने चेंडूवर केवळ ४७% वर्चस्व राखले; पण त्यांनी तीन गोल केले....