एकूण 162 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत...
जुलै 10, 2019
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) अखेर कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बरोरा यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला होता. यावेळी बरोरा...
जुलै 09, 2019
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. यावेळी बरोरा यांच्यासोबत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पांडुरंग बरोरा उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश...
जून 29, 2019
मुंबई - वैद्यकीय प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. या मुदतीपर्यंत 69 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी 59 हजार 276 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची 5,803 संख्या अधिक आहे, तर सर्वांत कमी...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍...
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर...
जून 19, 2019
मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही.      मुंबई...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मे 02, 2019
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणा ची प्रतीक्षा यादी ५२० वर गेल्याने कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना अन्य पर्याय...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला....
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले...
फेब्रुवारी 03, 2019
सातारा : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबतची पोस्ट फेसबुक पेजवरून टाकणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी आग्रीपाडा येथे ताब्यात घेतले आहे. पंकज कुंभार (रा. मालगांव, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. सातारा एलसीबीचे पथक कुंभारला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडल्या जाणाऱ्या 48 खासदारांचे भवितव्य नवीन मतदारांच्या हाती असेल, राज्यात आजपर्यंत तब्बल 28 लाख 53 हजार 241 नवीन मतदारांनी या वेळी मतदानासाठी नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस...
जानेवारी 20, 2019
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनात मोठे फेरबदल करतील, असे दिसत आहेत. मंत्रालयासह मुंबई, ठाणे व इतर मोठ्या महापालिकांतील आयुक्‍तांची खांदेपालट होण्याची...
जानेवारी 15, 2019
मुंबई - शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करण्याची योजना वन विभागाने ‘कन्या वन समृद्धी’ योजना या नावाने राबवण्यास सुरवात केली आहे. राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात दोन हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची...
जानेवारी 12, 2019
मुंबई : "इतक्‍या गाड्या चोरल्या आहेत; की मोजणे कधीच सोडून दिले आहे. बाकीच्या गाड्या कुठे आहेत ते आठवत नाही,' असे सांगणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. मुंबई व परिसरातून चोरलेल्या 26 दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.  मेहराज अब्दुलबारी...
जानेवारी 11, 2019
पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले आहे. त्यातून प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक किलोमीटरच्या आतील हवामानाचा अंदाज मिळेल. मुंबईमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर चेन्नई, कोलकता अशा मोठ्या...