एकूण 1276 परिणाम
डिसेंबर 15, 2019
सोलापूर : वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात उस्मानाबाद, ठाणे, पुणे व रत्नागिरी तर पुरुष गटात मुंबई उपनगर, ठाणे, सांगली व पुण्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने उद्या सकाळी होतील, यानंतर अंतिम सामने होतील.  शनिवारी सायंकाळी महिला गटात...
डिसेंबर 14, 2019
नमस्कार ! ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल; सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या कवयित्री मैत्रिणीचे...
डिसेंबर 14, 2019
मुंबई ः वडाळा-कासारवडवली मेट्रो- ४ प्रकल्पामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडांची कटाई करण्याला विरोध करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल न्यायालय मंगळवारी देण्याची शक्‍यता आहे. मेट्रोसह...
डिसेंबर 14, 2019
मध्य रेल्वे  कुठे :     कल्याण ते दिवा अप (सीएसएमटी दिशेने) जलद मार्गावरकधी : सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. परिणामी उपनगरीय लोकल १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. हार्बर रेल्वे...
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर कार्यरत असलेल्या सभापती व उपसभापती यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने सभापती व उपसभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे हात वर करून घेतलेल्या निवडणुकीत...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर : मुंबईच्या पुरुष व उस्मानाबादच्या महिला संघाने 56व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. येथील ह. दे. प्रशालेच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने डावाने झाले. महिलांच्या सामन्यात उस्मानाबादने जालन्याचा 20-7 असा एक डाव राखून 13...
डिसेंबर 12, 2019
मुंबई  : मुंबई शहर तसेच उपनगर यांच्यासह ठाण्याने राज्य खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. सोलापूरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने हरिभाई देवकरण प्रशाला मैदानावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत शरणप्पा ढेपे यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा घेतली आहे. पुण्याच्या पुरुष...
डिसेंबर 12, 2019
नवी मुंबई : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या मसुद्याला सत्ताधाऱ्यांनी हिरवा कंदील दर्शवल्यानंतर शुक्रवारी (ता.१३) आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. या विकास आराखड्यात प्रशासनाने नगररचनेबाबत दाखल केलेल्या तरतुदींवर...
डिसेंबर 11, 2019
औरंगाबाद : पोटच्या गोळ्याकडून मायलेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली आहे. मुलाने आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद दुर्दैवी मातेने सिडको पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधम मुलाला अटक केली. ही घटना मंगळवारी (ता. 10)...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर  येत्या शनिवारपासुन (14  डिसेंबर) नविन वेळापत्रक लागु होणार आहे. या वेळापत्रकात पहिली कसारा-सीएसएमटी लोकल 34 मिनिटे आधी सुटणार आहे. तसेच लोकलच्या 42 फेऱ्यांच्या वेळात पाच मिनिटांनी बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे वेळापत्रक सुधारण्यास मदत होणार...
डिसेंबर 11, 2019
ठाणे : एरवी क्षुल्लक वाटणारा कांदा आजघडीला मौल्यवान जिन्नस बनला आहे. कांद्यांची दरवाढ गगनाला भिडल्याने ग्राहक चिंतेत पडले असताना महागड्या कांद्याच्या चोरीचे प्रकार घडण्याची भीती व्यापारी वर्गाला भेडसावू लागली आहे. या कांदे चोरांच्या धास्तीने ठाण्याच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी चक्क सीसी टीव्ही...
डिसेंबर 11, 2019
औरंगाबाद - फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर चॅटिंगसाठी विविध प्रकारचे प्रयत्न "हनी ट्रॅपर' करतात. प्रसंगी फोटो पाठवून भुरळ घातली जाते. अशावेळी तुमचा एक रिस्पॉन्सही भारी पडू शकतो. एक चूक नडू शकते. "हाय..हू आर यू?' पासून "लाईक यू'पर्यंत जाणाऱ्या चॅटिंगमुळे वैयक्तिक आयुष्यात समस्या, अडचणी निर्माण होऊ शकतात. टेक्‍...
डिसेंबर 11, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत संकटात सापडलेल्या मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचे उद्‌घाटन नुकतेच ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते खारघर येथील युवा सेंटरमध्ये करण्यात आले. सर्व यंत्रणांनी एकत्रित येऊन समन्वय साधल्यास लहान...
डिसेंबर 10, 2019
मुंबई - मुंबईतील पायाभूत प्रकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारीक नजर आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि परिसरातील पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करायचेच. या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...
डिसेंबर 09, 2019
ठाणे : भारतीय रेल्वे तोट्यात धावत असतानाच याचा परिणाम रेल्वेच्या विकासकामांवर होऊ लागला आहे. ठाणे स्थानकातील रेल्वेच्या पार्किंग प्लाझाची अर्धवट इमारत पूर्ण करण्यासाठी निधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल साडेचार वर्षे हा प्रस्तावित दुमजली पार्किंग प्लाझा...
डिसेंबर 09, 2019
ठाणे : अवकाळी पावसानंतर ऐन डिसेंबर महिन्यात "हिवाळी सरीं'ची रिमझिम बरसात नुकताच ठाणेकरांनी अनुभवली. त्यानंतर, हवामान कोरडे झाल्याने तसेच, उत्तरेकडून वाहत असलेल्या जोरदार थंड वाऱ्यामुळे रविवारी मुंबई-ठाण्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. त्यामुळे, नेहमीच्या उकाड्याच्या रहाटगाडग्यात सध्या...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत सातत्याने रस्तारुंदीकरण मोहीम राबविण्यात आली; मात्र त्यानंतर ही मोहीम थंडावली. पण पुन्हा एकदा रस्तारुंदीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाला...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : वाढत्या नागरीकरणाबरोबरच ठाणे शहरात टोलेजंग इमारतींची संख्या वाढत आहे. आजघडीला ठाण्याची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास पोहचली असताना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील "उपमुख्य अग्निशमन अधिकारी' पद गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या दुर्घटनेशी...
डिसेंबर 07, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील खाडी किनारा रासायनिक युक्त गाळात रुतला आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी मासेमारी धोक्‍यात आली असल्याचे मच्छीमार संघटनेकडून सांगण्यात आले. महापे, पावणे, रबाळे याशिवाय तळोजा येथील नाले खाडीकिनारी मिळत असून, यातून औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित...