एकूण 1703 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या एकमेव उमेदवार असल्याने दलित समाज त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आठवले यांनी गुरुवारी (ता.१७) रात्री म्हात्रे यांच्या घरी...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटला भेडसावणारे प्रश्‍न भविष्यात सुटतील, असे आश्‍वासन विद्यमान आमदार आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिले. विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर म्हात्रे यांनी एपीएमसी मार्केटचा दौरा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : निवडणुकीच्या निमित्ताने दारोदारी प्रचाराला येणाऱ्या उमेदवारांसाठी सोसायट्यांनीही आपली ‘डिमांड लिस्ट’ तयार केली असून रहिवाशांच्या संख्येनुसार मागण्या करण्यात येत आहेत. पाणीपट्टी भरण्यापासून परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्याबरोबरच कुंपण भिंत बांधून देण्यासारख्या मागण्या केल्या जात...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना भाजपने काँग्रेसमधील नाराजांना फोडून ‘मेगा भरती’ केली. त्यामुळे प्रचंड चुरशीच्या वाटणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी करण्यात भाजपला यश आले. तरीही, काँग्रेस उमेदवाराचा असलेला जनसंपर्क, नातेगोते, यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली येथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शोआधी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन म्हात्रे यांची भेट घेतली. यादरम्यान म्हात्रे यांच्या घरी सर्व नगरसेवक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : उमेदवारांचा प्रचार करताना पदरमोड करावी लागत असल्यामुळे शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. हे दुखणे कोणाला सांगता येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावी लागत असल्याची भावना काही नगरसेवकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  शहरातील आठही विधासनभा मतदारसंघात भारतीय...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची ‘डबल’ उमेदवारी, तर कोणाला ‘म्हाडा’पासून अण्णा भाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान, यांसारख्या विविध पदांचे आमिष दाखवत शहर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला शहरात खिंडार...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई ः मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा  इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही आपल्या शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई :  विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला असतानादेखील फोडाफोडीचे राजकारण थांबताना दिसत नाही. वरळी मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला प्रचारात गुंतवून घेतले आहे. अशात, सोमवारी (ता. १४) मतदारसंघातील काँग्रेस...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले.  पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची बंडाची तलवार अखेर म्यान झाली. सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : यंदाची निवडणूक तशी विशेष आहे. तशा प्रत्येक निवडणुका या विशेषच असतात. कारण या निवडणुकांच्या माध्यमातून अगदी गावापासून ते देशाचा विकास होणार असतो. निवडून आलेले नेते विकास करतात का ? तर हा चर्चेचा विषय आहे. सत्तेत असणारे म्हणतात, आम्ही विकास केला; तर  विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर माझा भर असेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातीलअधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी त्यांची भूमिका...
ऑक्टोबर 14, 2019
  ठाणे : दिवाळीसण, लग्नसराई, औषधोपचारांनादेखील हातात पैसे नसल्याने पीएमसी बॅंकेतील खातेधारक सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू; असा इशारा देत पीएमसी बॅंक खातेधारकांनी रविवारी ठाण्यात मूक मोर्चा काढला. खातेधारकांशी...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई, ता. 14 : राज्यभरात निवडणुकाच्या प्रचाराचा रंग चांगलाच चढलाय. यातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहिले ठाकरे 'आदित्य' यांना राज्यभरात स्टार प्रचारक म्हणून राज्यभर फिरावं लागतंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघाची धुरा शिवसेनेचे माजी आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिकांनी आपल्या...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची तलवार अखेर म्यान झाली आहे. सोमवारी पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा...