एकूण 13 परिणाम
मार्च 04, 2017
मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अचानक माघार घेत शिवसेनेला पुढे चाल दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने "पारदर्शी' पद्धतीने माघार घेण्यामागची कारणे काय? आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय? या बाबत चर्चा रंगू लागली...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लागवत प्रचारात आघाडी घेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपावरून बिनसले. त्यानंतर गोरेगाव...
फेब्रुवारी 05, 2017
मुंबई - राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना भारतीय जनता पक्षाच्या "कारभारा'चा मजेशीर नमुना समोर आला आहे. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका जिंकायचा भाजपने संकल्प सोडला त्या ऍड. आशिष शेलार यांचेच...
फेब्रुवारी 04, 2017
उत्तर भारतीय भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी  मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी "मी मुंबईकर'चे कॅम्पेनिंग केले असले तरी, 227 पैकी 192 प्रभागांमध्ये कमळ निशाणी फुलणार असून, सुमारे 117 मराठी उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे....
जानेवारी 29, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेतील कारभारावरून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपवरच फासे उलटवत पालिकेतील भ्रष्टाचारात भाजपचाच हात आहे. भ्रष्टाचारावरून बोंबाबोब करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी काम करत असून, मुख्यमंत्र्यांनी...
जानेवारी 28, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी पारदर्शकता आणि सुशासन या मुद्द्यांवर भाजप भर देणार असून, त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी गृहपाठ सुरू केल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली मुंबई...
जानेवारी 16, 2017
मुबई : भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना सोमया यांनी मुंबईला माफियामुक्‍त करणार, असे म्हटले आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीची...
जानेवारी 16, 2017
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपच्या 29 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपच्या प्रमुख...
डिसेंबर 23, 2016
शिवसेना-भाजपच्या जुगलबंदीला विहिंपची खंजिरी, रेल्वेमंत्र्यांनी दोन मिनिटांत भाषण आटोपले मुंबई - अनेक समस्यांचे डबे जोडलेल्या राम मंदिर स्थानकाचे उद्‌घाटन अखेर गुरुवारी सायंकाळी लोकलच्या धडधडाटापेक्षा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कल्लोळातच उरकले गेले. या स्थानकाचे श्रेय घेण्यासाठी...
ऑक्टोबर 22, 2016
दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "हिंमत असेल तर युती तोडा' असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले होते. शिवसेनेच्या आक्रमकपणाकडे भाजप नेतृत्वाने तसे दुर्लक्षच केले. परंतु, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे...
ऑक्टोबर 13, 2016
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडल्यास भाजपवर ‘सर्जिकल ऍटॅक‘ करण्याची दमबाजी, यापलीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन असे काहीच नव्हते.  विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपट्यांच्या पानांऐवजी ‘...
ऑक्टोबर 10, 2016
शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे एक अतूट असे नाते आहे. दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचे एक प्रकारे अधिवेशनच होय! दरवर्षी न चुकता होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. कारण या मेळाव्यात शिवसेनेची दिशा स्पष्ट होत असते. यंदाचा दसरा मेळावाही तसा खासच म्हणावा लागेल.  आगामी...