एकूण 61 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
मुंबई : बेस्ट उपक्रमातील शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने प्रशासनासोबत येत्या 27 ऑगस्टपर्यंत सातवा वेतन करार करण्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत सेनेच्या प्रशासनाशी वाटाघाटी सुरू आहेत. अशा वेळी संप करून त्यात अडथळा नको, अशी भूमिका घेत संप करण्याऐवजी कामगार वडाळा आगारासमोर येत्या सोमवारी...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २०१७ मधील महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रतिबिंब असेल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील बहुतेक योजनांना अर्थसंकल्पात कात्री लावली आहे. मुंबईकरांच्या हितरक्षणाचा...
जानेवारी 28, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या...
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जुलै 07, 2018
मुंबई - आर्थिक आरिष्ठामुळे बेस्ट उपक्रम मेटाकुटीला आला आहे. पालिका आयुक्तांनी बेस्टला मदत नाकारली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांची बेस्टच्या बाबतीत मनमानी सुरू आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा आहे, असा थेट आरोप...
मार्च 06, 2018
पुणे - ""बालगंधर्व रंगमंदिर हा शहराचा सांस्कृतिक वारसा असून, त्याला पाडण्यास आमचा विरोध राहील. महापालिकेच्या कामाच्या गतीवरून "बालगंधर्व'च्या पुनर्विकासासाठी किमान तीन-चार वर्षे लागतील. या काळात नाट्यरसिक आणि कलाकारांनी जायचे कोठे? "बालगंधर्व' पाडण्याऐवजी त्याच परिसरात नवीन वास्तू उभारावी,'' अशी...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई -  राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठीत अनुवाद न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या सरकारचे खायचे अन्‌ दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.  मराठी भाषा...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई : उद्या मराठी भाषा दिन. त्याच्या पूर्वसंध्येलाच सभागृहात मराठीचा अपमान केला गेला. शिवसेनाही यावेळी गप्प बसली होती. त्यामुळेच आम्ही राज्यपालांच्या भाषणावर नाईलाजाने बहिष्कार टाकला व विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून या सरकारचा निषेध केला, असे राष्ट्रवादी...
जून 19, 2017
मुंबई - महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 20) सभागृहात सादर करण्यात येणार आहे. यंदा 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प असून त्यात 12 हजार कोटींची कपात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाला कात्री लावून आयुक्तांनी शिवसेनेची कोंडी केल्याची चर्चा आहे. त्यावरून सभागृहातील चर्चेदरम्यान शिवसेना-...
मे 20, 2017
मुंबई - `जीएसटी विधेयका इतकंच शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्‍यक आहे. सरकारने आधी कर्जमाफीची घोषणा करा. आता अभ्यासाला वेळ नाही; आता घोषणा करा. बहुमताच्या जोरावर मुस्कटदाबी होत आहे. कर्जमाफी होईपर्यंत संघर्ष यात्रा सुरु राहणार,'' असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (शनिवार)...
मे 20, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून (शनिवार) राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरवात झाली  आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झाले असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. एकीकडे कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभर संघर्षयात्रा...
मे 18, 2017
खर्डी - मुंबई महापालिकेने शहापूर तालुक्‍यातील तानसा धरणावर ४० किलो वॉट वीजनिर्मिती प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी वाया जाऊ न देता मध्य वैतरणा, मोडकसागर जलाशायाचे पाणीही वापरण्यात येणार आहे. याद्वारे महापालिकेचे जवळपास १८ लाखांचे वीज बिल वाचणार आहे....
एप्रिल 29, 2017
'एलबीटी'ची भरपाई देण्यास केंद्र सरकारचा नकार मुंबई - वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) येत्या एक जुलैपासून देशभरात लागू होणार असून राज्यातील महापालिकांच्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाकाठी...
एप्रिल 11, 2017
मुंबई - राज्यातील थकीत 30 हजार कोटींच्या कर्जापैकी सर्वाधिक सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपये एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहेत. साहजिकच कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होणार असल्याने राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात...
एप्रिल 07, 2017
मुंबई - आमदारांच्या नाराजीमुळे मागील दारातून विधिमंडळात येऊन मंत्री झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांची खुर्ची जाण्याची शक्‍यता सध्या मावळली आहे. "तुमच्या भावनांशी सहमत आहे; मात्र तूर्तास मंत्रिमंडळात बदल होणार नाही, असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मंत्र्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या...
एप्रिल 06, 2017
मुंबई - तब्बल 22 वर्षे पालिकेच्या लेखा विभागाचे ऑडिट झाले नसल्याची गंभीर बाब बुधवारी (ता. 5) स्थायी समितीच्या बैठकीत उघड होताच भाजपसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शिवसेनेवर निशाना साधला. स्थायी समिती शिवसेनेकडे असताना लेखा विभागावर त्यांचे नियंत्रण नसल्याबद्दल जबाबदार धरले. भाजपसह...
एप्रिल 05, 2017
मुंबई - राज्यातील चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी चंद्रपूर, लातूर येथे कॉंग्रेस, तर परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कसोटी लागणार आहे. या तीन महापालिकांत मागील निवडणुकीत केवळ वीस जागा मिळवणाऱ्या भाजपला या वेळी गमावण्यासारखे...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा...
एप्रिल 01, 2017
शिवसेनेने मुद्द्याला बगल दिल्याची चर्चा मुंबई - शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना समान निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात लेखी तसेच तोंडी आश्‍वासन दिले...
मार्च 31, 2017
मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री...