एकूण 126 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना,...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा...
ऑक्टोबर 01, 2019
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत येणारे नाव म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात वाढल्याने आदित्य ठाकरे यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले आहेत. 2010 मध्ये...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. आज, खुद्द आदित्य ठाकरे यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीच्या...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा 2019 : मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी 'जन आशिर्वाद यात्रे' च्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केलीय.  Vidhan Sabha 2019 : गाण्यातून...
सप्टेंबर 20, 2019
नवी मुंबई : भाजपपाठोपाठ युतीमधील मित्रपक्ष शिवसेनेनेही नवी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली. सेनेतर्फे गुरुवारी (ता. १९) ऐरोली व बेलापूर मतदारसंघाकरिता इच्छुक उमेदवारांच्या शिवसेना भवन येथे मुलाखती झाल्या. ऐरोली मतदारसंघातून सहा जणांनी; तर बेलापूर मतदारसंघातून दोन...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युतीच्या बैठका सुरू आहेत. युतीच्या बैठकीबाबत काहीही होऊ शकेल. एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून या बैठकीत युतीबाबत अंतिम निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगत आपणच युतीबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. - ...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे चार नगरसेवक उशिरा पोहोचल्याने भाजपने मेट्रो कारशेडसाठीचा वृक्ष तोडीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. बैठकीला उशिरा पोहोचणं शिवसेना नगरसेवकांच्या अंगलट आलं असून 'त्या' चारही नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांनी चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते आहे...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला आहे. तर भाजपने देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढली आहे. परंतु, सोशल मीडियावर नुकतीच घोषणा...
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 28, 2019
मुंबई : भाजपचे कार्यकर्ते स्वबळाचा आग्रह धरत असल्याने सावध होत शिवसेनेनेही स्वबळाची तयारी सुरु केली आहे. गेल्या निवडणुकीतला अनुभव लक्षात घेता ताकही फुंकून पिणे आवश्‍यक असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. भाजपच्या तसेच विरोधी पक्षांनी करून घेतलेल्या सर्वेक्षणात वेगळे...
जुलै 25, 2019
मुंबई : कुणालाही कानोकान कळू न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सचिन अहिर शिवबंधनात अडकले. यासाठी आदित्य ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले असून अहिर आणि ठाकरे यांच्यातली पक्ष प्रवेशाची 'डील' लंडनमध्ये झाल्याची माहिती मिळत मिळत असून तशी कबुलीच आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांनी पक्ष...
जुलै 25, 2019
मुंबई : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी  मी अद्याप घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवले आहेत, फक्त चावी मारण्याचे काम करत आहेत, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.   सचिन अहिर यांनी आज (गुरुवार) हातातील...
जुलै 25, 2019
मुंबई : निवडणूकीच्या राजकारणात उतरणारे पहिले ठाकरे होण्याचा मान आदित्य पटकावणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे. ते वरळीतून लढणार की, शिवडीतून असा प्रश्न होता. वरळीत प्रभाव असलेले अहिर सेनावासी होताना त्यांनी आदित्य यांचे कौतुक केल्याने त्यांचा मतदारसंघाबाबत निर्णय झाल्याचे मानले जाते....
जुलै 25, 2019
मुंबई : छगन भुजबळ हे भ्रष्टाचाराचा आरोप असणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश देवू नये अशी सेनेतील काही बड्यांची भूमिका आहे. सेनेला प्रतिसाद देणारे वातावरण असताना अचानक टिका ओढवणारे काही करू नका अशी विनवणी मातोश्रीला करण्यात आली. संबंधित वृत्त   आदित्य ठाकरे यांनी ठाकरे घराण्याची...
जुलै 25, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांतील आमदारांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना आज (गुरुवार) होणाऱ्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची आज सकाळी अकराच्या सुमारास पत्रकार परिषद होत आहे. मातोश्री येथे...
जुलै 24, 2019
मुंबई -  शिवसेना भवनच्या परिसरातील दादर माहीम विभागात शिवसेनेत असलेली अंतर्गत दुफळी आणि शिवसैनिकांचा रोष पाहता आता खुद्द दादर-माहीम परिसरातच भाजपचा झेंडा रोवला जाण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे. शिवसेनेला धक्का देत २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने नितीन सरदेसाई यांच्या...
जुलै 22, 2019
मुंबई - "आमचं ठरलं आहे' असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांच्या "मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहे' या वक्तव्याने अडचण केली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीत 288 जागांची तयारी करण्याचे आदेश मिळाल्याने शिवसेना- भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले...
जुलै 02, 2019
मुंबई : उर्वरित मुंबई तर सोडाच पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाच्या आजुबाजुला कलानगरात प्रचंड पाणी साचलंय. तळमजल्यावर राहणारे लोक आपले किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवताहेत. किमान ते बघून तरी 'आम्ही मुंबई बुडवून दाखवली' हे मान्य करून शिवसेनेने ...