एकूण 227 परिणाम
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जून 04, 2019
घटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला? मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून,...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये...
मे 16, 2019
मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी...
मार्च 29, 2019
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने दुखावलेल्या शिवसैनिकांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. जर सोमय्या यांना उमेदवारी दिली, तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी घोषणा शिवसेना...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - पंतप्रधान भाजपचा, तर मुख्यमंत्री आमचा अशी नवी भूमिका शिवसेनेने जाहीरपणे मांडली असली तरी प्रत्यक्षात अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद अशी चर्चेची पूर्वअट पुढे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नव्या विधानसभेत पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे आश्‍वासन द्यावे, अशी...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई- आगामी निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी कंबर कसली असताना ‘मातोश्री’ने मात्र ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे. सध्या धनुष्यातून प्रचाराचे बाण सुटले असून, प्रत्यक्षात युतीचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्याच मतदारसंघांत ‘निर्धार मेळावे’ घेऊन...
जानेवारी 28, 2019
जळगाव - शिवसेना- भाजप युतीत जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या युतीत शिवसेनेने लोकसभेत भाजपला भक्कम साथ देत त्यांच्या उमेदवारांना खासदार केले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली असून, युती झाल्यास या मतदारसंघावर हक्क सांगण्यात येणार आहे....
जानेवारी 28, 2019
जळगाव : शिवसेना- भाजप युतीत जळगाव लोकसभा मतदार संघ भाजपकडे आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या युतीत शिवसेनेने लोकसभेत भाजपला भक्कम साथ देत त्यांच्या उमेदवारांना खासदार केले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदार संघात तयारी सुरू केली असून, युती झाल्यास या मतदार संघावर हक्क सांगण्यात येणार आहे...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जानेवारी 11, 2019
मुंबई - लोकसभेची निवडणूक जेमतेम दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही भाजपसोबतच्या युतीबाबत काहीही हालचाल होत नसल्याने शिवसेनेच्या खासदार-आमदारांच्या पोटात गोळा आला आहे.  आगामी निवडणुकीत एकटे लढण्याची वेळ आली, तर भाजपसोबत आमचेही नुकसान होणार असल्याची भीती शिवसेनेचे लोकप्रतिनिधी बोलून...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) अधिनियम (2011) विधानसभेत संमत झाल्यानंतर पालकांनी विधेयकातील तरतुदींना जोरदार विरोध सुरू केला आहे. पालकांचा विरोध पाहून विधान परिषद सदस्यांनी हे विधेयक रोखून ठेवले आहे. पालकांना संस्थेच्या विरोधात वैयक्तिक आणि एकत्रित तक्रार नोंदवता...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे...
जुलै 27, 2018
भाईंदर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत होती. त्यानुसार या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरा-भाईंदर महापालिका पुढील महिन्यात निविदा...
जुलै 04, 2018
बारामती : धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेचे आमदार विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. चौंडी येथे दगडफेकीत धनगर समाजाच्या युवकांविरुध्द लावलेले 307 कलम मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु अशी ग्वाही शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिली. या प्रकरणात सहभागी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश...