एकूण 461 परिणाम
जुलै 09, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपत मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून, सगळे व्यवस्थित चालू आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे ठरले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेनेने आज (मंगळवार) सामना या मुखपत्रातून अग्रलेख लिहून...
जुलै 04, 2019
मुंबई :  काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका...
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहाणार उपस्थित असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत....
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19 ) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपास्थित राहणार आहेत....
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
मे 30, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल...
मे 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.   नारायण राणे यांनी आत्मचरित्रात...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी...
एप्रिल 14, 2019
मुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे.  राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर...
एप्रिल 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे...
मार्च 26, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर खदखद पसरली असून, नाराज शिवसैनिकांचे जथ्थे ‘मातोश्री’वर धडकत आहेत. यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना लावलेली शिस्त धुळीला मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे....
मार्च 23, 2019
'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने लोकसभा निवडणुकीसाठी आपली शस्त्रे म्यान केली. या पक्षावर अशी वेळ का आली, हा पक्ष 'वन टाइम वंडर' ठरणार का, असे प्रश्‍न समोर आले आहेत.  आपल्या प्रदेशावर झालेल्या अन्यायाची कहाणी मांडायची आणि त्यासाठी विवक्षित नेत्याला देवस्वरूप देत त्याच्या नेतृत्वाभोवती पर्यायी राजकारण...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती ही वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या स्वार्थासाठी झालेली आहे. युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही, युती झाली पण मने जुळलेली नाहीत, असे भाजपच्या वतीने राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज (मंगळवार) दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. युतीनंतरही...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करतील.   लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून,...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई : ‘युती होवो अथवा न होवो भाजपचे खासदार किरीट सोमय्या अथवा त्यांच्या परिवारातील कोणताही उमेदवार समोर असेल तर शिवसैनिक त्यांच्या विरोधातच काम करतील, असा निर्धार ईशान्य मुंबई लोकसभेतील शिवसैनिकांनी केला आहे.  मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने लाल कंदील दाखवल्याने तो बारगळल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली. मात्र, यंदाच्या...
जानेवारी 28, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या...
जानेवारी 28, 2019
जळगाव : शिवसेना- भाजप युतीत जळगाव लोकसभा मतदार संघ भाजपकडे आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या युतीत शिवसेनेने लोकसभेत भाजपला भक्कम साथ देत त्यांच्या उमेदवारांना खासदार केले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदार संघात तयारी सुरू केली असून, युती झाल्यास या मतदार संघावर हक्क सांगण्यात येणार आहे...