एकूण 57 परिणाम
फेब्रुवारी 20, 2018
अमळनेर/ चोपडा/ पारोळा - ‘बहुत हो गयी महंगाई की मार... अब की बार मोदी सरकार’, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दुसरीकडे मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वतःची जाहिरात करावी लागत आहे, ही देशाची मोठी शोकांतिका आहे,...
फेब्रुवारी 19, 2018
अमळनेर (जळगाव) : 'बहुत हो गयी महंगाई की 'मार'... अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
जुलै 16, 2017
नाशिक : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ बरा, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. हे सरकार कुणालाच आपले वाटत नसल्याने सर्व घटकांमध्ये सरकारविषयी अस्वस्थता आहे. निव्वळ घोषणाबाजी करणारे हे सरकार अंमलबजावणीच्या पातळीवर काहीही काम करीत नाही. सतत निर्णय बदलणारे व एकमेकांशी भांडण्याची नौटंकी...
जून 25, 2017
मुंबई : सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता; परंतु आज त्या शब्दाचे पालन झालेले नाही. सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.  सरकारच्या...
जून 07, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकारमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राज्यात सुरु असलेल्या शेतकऱी...
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....
जून 01, 2017
पिंपरी - स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कंपनीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता हे संचालक असतील. त्याशिवाय शिवसेना आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून...
मे 24, 2017
रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी मुंबई - एसटी महामंडळाचे लाखो कर्मचारी वर्षभरापासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चार दिवस शाही "पाहुणचारा'त गुंतले होते. मंत्री, अधिकारी, एसटीतील कामगार...
मे 24, 2017
पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे....
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने...
मे 08, 2017
मुंबई : राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास त्यासाठी पक्षाची जोरदार तयारी असायला हवी, तसेच विरोधकांसह सत्तेतील जोडीदार भाजपला शह देता यावा, म्हणून पक्षबांधणी करण्यासाठी मराठवाड्यात शिवसेनेने शिवसंपर्क अभियानास सुरवात केली असल्याचे मानले जाते. या अभियानाच्या माध्यमातून...
मे 07, 2017
औरंगाबाद - शिवसेनेचे मुंबईसह मराठवाड्यातील 46 आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी शनिवारी "शिवसंपर्क अभियाना'च्या माध्यमातून मराठवाड्यातील 46 मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर व जनतेशी थेट संवाद साधला. या सर्वांकडून रविवारी (ता. 7) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...
एप्रिल 27, 2017
मुंबई - सत्तेत सहभागी असूनही त्याचे फायदे मिळत नसलेल्या नाराज घटक पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठी होणारे भूसंपादन, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी...
एप्रिल 27, 2017
विखे-पाटील, अजित पवार यांची टीका सांगली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल खोटा कळवळा दाखवणाऱ्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची अवस्था विनोदी नटासारखी झाली आहे. सत्तेतून बाहेर पडण्याची नौटंकी त्यांनी बंद करावी. त्यांची कृती विनोदी नटासारखी झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची इच्छा असती तर...
एप्रिल 26, 2017
मुंबई - 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत वाट कसली बघता? सरकारने सुरवातीपासूनच खबरदारी घेतली असती, तर शेतकऱ्यांवर ही वेळच आली नसती,'' अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्ला चढवत 'एकदा तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,'' अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली....
एप्रिल 11, 2017
मुंबई - राज्यातील थकीत 30 हजार कोटींच्या कर्जापैकी सर्वाधिक सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपये एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहेत. साहजिकच कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होणार असल्याने राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा...
एप्रिल 01, 2017
शिवसेनेने मुद्द्याला बगल दिल्याची चर्चा मुंबई - शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना समान निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात लेखी तसेच तोंडी आश्‍वासन दिले...
मार्च 28, 2017
शिवसेनेबरोबर समेटाची चिन्हे मुंबई - यशाच्या शिखरावर असलेल्या भाजपने मित्रपक्ष शिवसेनेवर राजकीय कुरघोडीची सुरू ठेवलेली भूमिका मवाळ होऊन समेट घडण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची भाजपला गरज असल्याने शिवसेनेसोबत सबुरीने घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून...