एकूण 66 परिणाम
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी...
जुलै 10, 2019
मुंबई : अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेस पक्षामध्ये जे काही चालले आहे त्यावर काँग्रेसच्या नेत्यांवर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही, तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत. या काँग्रेस नेत्यांना जर आपला अध्यक्ष निवडता येत नसेल, तर...
जुलै 01, 2019
मुंबई : तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे यावर्षीही प्रचंड हाल झाले, याला मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेली शिवसेनाच जबाबदार असून मतदान करताना यापुढे मुंबईकरांनी त्यांना आज झालेला त्रास लक्षात ठेवावा, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये...
मे 21, 2019
मुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता...
मे 16, 2019
मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद...
एप्रिल 14, 2019
मुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे.  राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - शिवसेनेने धरलेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह मान्य करणे शक्‍य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले असले, तरी विधानसभेच्या निम्म्या जागा देण्याची तयारी ठेवली आहे. २८८ मतदारसंघांपैकी १४४ ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मान्य करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजपचे मत आहे. काँग्रेस नेते डॉ...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई- महाआघाडीत मनसेच्या सहभागावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकारात्मक विधान केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. 'राज ठाकरेंबाबत माझे मत हे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत, सेनेपेक्षा राज ठाकरे हे चांगले आहेत. अशा शब्दांत देवरा...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जानेवारी 02, 2019
मुंबई : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे जवळपास नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत आडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधनसभा उपाध्यक्ष पदाची निवडणुक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख यांच्या अयोध्या दौऱ्यावरून कॉंग्रेस आणि शिवसेनेत आज जुंपली. दळभद्री सरकारमधून आधी बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला असता, शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले. आगामी...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई : राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवर उत्तर द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. राफेल करारात झालेल्या गैरव्यवहाराला पूर्णपणे नरेंद्र मोदीच जबाबदार...
जुलै 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या...
मे 25, 2018
मुंबई - विधान परिषदेच्या सहापैकी आज जाहीर झालेल्या पाच जागांच्या निकालाने राज्यात आघाडी अथवा युतीची समीकरणं निव्वळ ‘देखावा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच जागांपैकी शिवसेनेला दोन, भाजप दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नाशिक...