एकूण 35 परिणाम
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...
एप्रिल 12, 2017
मुंबई - दिल्ली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोजन केले. भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याकडील पुराव्याने ही किमया केली काय, असा खोचक सवाल कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत...
मार्च 04, 2017
मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अचानक माघार घेत शिवसेनेला पुढे चाल दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने "पारदर्शी' पद्धतीने माघार घेण्यामागची कारणे काय? आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय? या बाबत चर्चा रंगू लागली...
मार्च 02, 2017
शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे उद्धव ठाकरे यांना आवाहन मुंबई - 'भारतीय जनता पक्ष हा आपल्या मुळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे खुनास निमंत्रण देणे आहे आणि त्यांच्यासमवेत राहाणे म्हणजे "स्लो पॉयझनिंग' आहे,'' अशा तीव्र शब्दांत शिवसेनेतील काही...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरून एकमेकांना भिडत असताना वृत्तवाहिन्यांवर एकमेकांवर आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या व शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब हे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. ईशान्य मुंबईचे...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई एकहाती जिंकणारच, या शिवसेनेच्या अतिआत्मविश्‍वासाला टाचणी लावत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवल्या आणि मुंबईत आपलाही आवाज बुलंद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपच्या या मुसंडीमुळे 1997 नंतर प्रथमच शिवसेनेवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई व ठाण्याचा गड राखत शिवसेनेने पर्यायाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्विवाद बाजी मारली आहे. या यशाने त्यांच्या नेतृत्वावर प्रथमच खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळची निवडणूक ठाकरे व शिवसेनेच्या दृष्टीने कमालीची महत्वाची होती. एका अर्थाने त्यांची ही लिटमस टेस्टच होती....
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने मिळविलेल्या यशामुळे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांनी पदाचा राजीनामा दिला. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मुंबई...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - शिवसेना व मुंबई हे समीकरण आता संपले आहे. मराठी माणूस, मुंबई वेगळी करण्याचा डाव, असे भावनिक आवाहन आता मुंबईकर स्वीकारणार नाहीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारले. जाहीर...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबईकरांचा कौल कुणाला? आज मतदान मुंबई - सर्वच पक्षांनी आक्रमकपणे राबवलेली प्रचार मोहीम पाहिल्यानंतर मंगळवारच्या (ता. 21) मतदानासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर या वेळीही राजकीय पक्षांना आश्‍चर्याचा धक्का देतात की, विधानसभा निवडणुकीतील कलच कायम राहील...
फेब्रुवारी 17, 2017
मुंबई -  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती आम्ही जनतेसमोर आणत आहोत, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली संपत्ती- मालमत्ता जाहीर करावी, असे प्रतिआव्हान भाजपने गुरुवारी दिले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणाऱ्या उमेदवारांना आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता...
फेब्रुवारी 16, 2017
मुंबई - शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने खिंडीत गाठले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिकेचे महापौर असताना निविदा न मागवता कामे देण्यात आली होती. तेव्हा जादा दराने ही कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. राज्य सरकारने तेव्हा...
फेब्रुवारी 15, 2017
मुंबई - सत्तेसाठी प्रतिस्पर्ध्याचे उट्टे काढताना वाटेल तसे आरोप करण्याची प्रथा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने रूढ होत असल्याचे चित्र असून, शिवसेना व भाजपमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी तणावपूर्ण प्रचाराची पातळी "खोला'वल्याचे मात्र स्पष्ट आहे.  भाजप-शिवसेना नेत्यांची प्रचारातली...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लागवत प्रचारात आघाडी घेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपावरून बिनसले. त्यानंतर गोरेगाव...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेना - भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. फिक्‍सिंग आणि बिल्डरच्या अंडरस्टॅंडिंगच्या आरोपांवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे लोक सट्टाबाजाराशी संबंधित असल्यानेच त्यांना फ्रेण्डली मॅच, फिक्‍सिंग हे शब्द...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई : मुलुंडचे डम्पिंग ग्राऊंड बंद करणार नाही, असे सांगणारे उद्धव ठाकरे नंतर ते बंद करणार, असे सांगतात. उद्धव ठाकरे यांनी संबंधित आकृती बिल्डरशी किती कोटींची सेटिंग केली, असा सवाल खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुलुंड, गोवंडी, देवनार डंम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी अनेक जण काही...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबईमहापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेना - भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. फिक्‍सिंग आणि बिल्डरच्या अंडरस्टॅंडिंगच्या आरोपांवरून शिवसेनेने आज भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे लोक सट्टाबाजाराशी संबंधित असल्यानेच त्यांना फ्रेण्डली मॅच, फिक्‍सिंग हे...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - सत्तेचे गणित जुळवताना शिवसेना, भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत आला आहे. आमदार, खासदारांनी त्यांच्या मुलांना, पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्नीसह वहिनीलाही उमेदवारी मिळवून दिली आहे; तर पती-पत्नी आणि बाप-लेक असेही निवडणुकीतच्या मैदानात...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई - भाजपबरोबरची युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली आहे. यामध्ये "आरे ला कारे'ने उत्तर देण्याचा सडेतोड बाणा स्वीकारला आहे, तर टीकेची धार टोकदार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांची धोरणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना...