एकूण 244 परिणाम
मार्च 01, 2017
ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला...
मार्च 01, 2017
कॉंग्रेसची मुंबईतील पुढील "राजकारणा'ची दिशा ठरणार मुंबई - पक्षांतर्गत वादामुळे चर्चेत आलेले मुंबई कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम हे "हायकमांड'च्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बुधवारी (ता. 1) भेटून मुंबईतील पराभवाचा अहवाल "...
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले. तटकरे म्हणाले, की जिल्हा परिषद सत्तेमध्ये कॉंग्रेस व आम्ही एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू...
मार्च 01, 2017
नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा उठविण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 6 मार्चपासून सुरू होत आहे. फडणवीस सरकारची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. शिवसेनेने यापूर्वीच...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या...
फेब्रुवारी 28, 2017
मनसेच्या साथीची अटकळ; भाजपला हाक देण्याची शक्‍यता कमीच मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदही स्वबळावरच मिळविण्यासाठी शिवसेना डावपेच आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...
फेब्रुवारी 28, 2017
शिवसेनेचा निर्णय दोन दिवसांत मुंबई - महापालिकेतील समित्यांमध्ये पाच वर्षे सुरळीत कारभार करण्यासाठी मनसेची मदत घ्यावी की राष्ट्रवादी कॉंग्रेसची, यावरून शिवसेनेत सध्या खल सुरू आहे. याबाबत दोन दिवसांत शिवसेनेकडून निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या संख्याबळावर शिवसेना महापौर...
फेब्रुवारी 28, 2017
जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादी दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर मुंबई - नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा 46ने कमी झाल्या असल्या तरी भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांच्या टक्‍केवारीत केवळ 2.66 टक्‍क्‍यांचाच फरक...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - महापौर निवडणुकीत आपले नगरसेवक गैरहजर राहू नयेत, यासाठी शिवसेना 84 नगरसेवकांसह पाचही अपक्षांना अज्ञातवासात ठेवण्याची शक्‍यता आहे.  मुंबईच्या महापौरपदासाठी 9 मार्चला महासभा होणार आहे. आवाजी पद्धतीने हात उंचावून ही निवड होते. त्यामुळे शिवसेनेचे आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर होणार की भाजपचा, याकडे मुंबईसह राज्याचेही लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतच ठाण मांडले आहे. दोन्ही पक्षांनी पालिकेतील सत्तेसाठी, महापौरपदासाठी दावा केला आहे. दोन्ही पक्षांत वरवर शांतता दिसत असली, तरी सत्तेची...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने...
फेब्रुवारी 26, 2017
नांदेड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी (ता. २६) शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी पवार यांच्यासमवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे...
फेब्रुवारी 26, 2017
नागपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करणेच योग्य राहील, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - मुंबई पालिका निकालांचे धक्के आता राज्याच्या राजकारणाला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असुन त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्‍येतेला बळ मिळत आहे. शिवसैनिकांचा प्रचंड दबाव आणि पक्षप्रमुखांच्या इच्छेमुळे शिवसेना मुंबई पालिकेची सत्ता...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सशर्त पाठिंबा देण्याचे कॉंग्रेसने सूचित केले आहे. टिळक भवन येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजपला महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास कॉंग्रेस नेत्यांनी तयारी दाखवली आहे. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा...