एकूण 54 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
एप्रिल 08, 2018
बेलापूर : आगामी काळातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा आत्मविश्‍वास डगमगला आहे. अपयशाची भीती वाटल्याने कालच्या (ता. 6) भाजप मेळाव्यात एनडीए एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ही टीका शिवसेना नेते व राज्याचे...
मार्च 05, 2018
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदाची निवडणूक मंगळवार ता 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार असून आज सोमवार ता 5 मार्च ला भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने...
जानेवारी 24, 2018
ठाणे - ‘‘ठाणे शहर अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. याच शहरापर्यंत देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याचप्रमाणे नव्या युगाची क्रांती समजल्या जाणाऱ्या डिजिटल क्रांतीचा भाग होत देशातील पहिले डिजिटल शहर होण्याचा मान या शहराने मिळविला असल्याने त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,’’ असे गौरवोद्‌...
जुलै 22, 2017
ठाणे - स्थानिकाला रोजगार मिळालाच पाहिजे, या भूमिकेसाठी कायम शिवसेनाच आक्रमक असल्याचे चित्र आता पालटू लागले आहे. ठाणे महापालिकेच्या नोकरभरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले पाहिजे, या विषयावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्याला शिवसेनेची साथ मिळाल्यानंतर स्थानिक उमेदवारांना नोकरभरतीत ५०...
जून 06, 2017
ठाणे - मागील अनेक वर्षांपासून मी सातत्याने आमदार म्हणून निवडून येताना माझ्या विजयात धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून धनगर समाजाच्या हिताचा निर्णय घेण्यास मदत करीन, असे आश्‍वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
एप्रिल 07, 2017
मुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांमध्ये आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  या हत्यांप्रकरणी फरारी आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित लावण्यात आले असून "रेड कॉर्नर' नोटीसही बजावली...
मार्च 31, 2017
पालिकेच्या अर्थसंकल्पात जललाभ करातही वाढ ठाणे - ठाण्यात एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेने आपल्या वचननाम्याच्या पूर्ततेच्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली असतानाच महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात दरवाढ सुचवून गुरुवारी सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिला. पालिका आयुक्त संजीव...
मार्च 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे? मुंबई आणि ठाणे ...
मार्च 10, 2017
नाशिक - मुंबई, ठाणे येथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सरळ मदत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये शिवसेनेने तटस्थ राहून परतफेड केली आहे. आज भाजपकडून रंजना भानसी यांनी महापौरपदासाठी, तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
मार्च 08, 2017
सेना आमदार घेणार उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई: शिवसेनेचे मंत्री काहीच काम करीत नाहीत, शेतकरी कर्जमाफीच्या विषयांवर गंभीर नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे वगळता सगळ्या शिवसेना मंत्र्यांना काढून टाका, अशी संतप्त भूमिका सेना आमदारांनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर, सगळे आमदार लवकरच उद्धव ठाकरे...
मार्च 07, 2017
ठाणे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ठाण्यावर प्रेम केले. तितकेच प्रेम ठाण्यातील जनतेनेही शिवसेनेवर कायम ठेवल्याने पुन्हा एकदा ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ठाण्यातील जनतेचे आभार कसे मानावेत, हे मला समजत नसून मी ठाण्यातील जनतेसमोर नतमस्तक झालो, ही भावना व्यक्त करण्यासाठीच मी आज...
मार्च 07, 2017
ठाणे - ठाणे महापालिकेचे 21 वे महापौर म्हणून सोमवारी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची; तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या; तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती; पण या सर्व...
मार्च 06, 2017
ठाणे - शिवसेना-भाजप युतीची 25 वर्षे सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेवर यंदा प्रथमच शिवसेनेची एकहाती सत्ता आली असून, ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  शिवसेनेचे नवनिर्वाचित शिलेदार आज (सोमवार) महापौर-उपमहापौरपदी विराजमान होत आहेत. महापालिका...
मार्च 01, 2017
ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला...
फेब्रुवारी 27, 2017
ठाणे - तब्बल दोन ते तीन निवडणुकांमध्ये एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आताच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या दिग्गज उमेदवारांची आता राजकीय पुनर्वसनासाठी धडपड सुरू केली आहे. अनेक वर्ष अपयश काय असते हे माहीत नसलेल्या या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांना आता...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 26, 2017
निवडणुकीत शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री "फेल' मुंबई - मिनी विधानसभा म्हटल्या गेलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाण्याच्या एकनाथ शिंदेचा अपवाद वगळता शिवसेनेच्या जवळपास सर्व मंत्र्यांनी सुमार कामगिरी केल्याचे दिसून येते. ठाण्यात मात्र मागील वेळीपेक्षा जास्त...