एकूण 272 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच...
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहाणार उपस्थित असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत....
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करतील.   लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून,...
जानेवारी 23, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी नाहीतर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे नाव...
जानेवारी 23, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजनाने उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज...
जानेवारी 23, 2019
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर भाजप...
जानेवारी 18, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६० वर्षांच्या कराराला ९९ वर्षांपर्यंत मुदतवाढ देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी भाजपवर...
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जानेवारी 15, 2019
मुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "रिमोट कंट्रोल' असता तर नक्कीच आवडला असता, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल राजकीय नेते आणि अभिनेते...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - एकत्र निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून निवडणुका जिंकता येतील, असा विश्‍वास भाजपला वाटत असल्याने राज्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मराठा...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. एक रुपया नाममात्र भाड्याने हा अडीच एकरचा परिसर या न्यासाला देण्यात आला आहे. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले...
जून 30, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या बैठकीत खानदेश विकास आघाडी, भाजप, शिवसेना युतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, जागा वाटपाबाबत निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे...
जून 07, 2018
मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 24 तास होत नाही तोपर्यंतच शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवताना शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयशी बोलताना संजय राऊत...
जून 06, 2018
मुंबई - नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजप संघर्ष सुरू असताना आज शिवसेनामंत्र्यांनी ‘लेटरबॉम्ब’चा प्रयत्न केला. तमिळनाडूतील तुतीकोरीन प्रकल्पाला विरोध केल्यानंतर झालेल्या गोळीबाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याचा दाखला देत तुतीकोरीनची पुनरावृत्ती टाळायची असेल तर नाणारच्या...
मे 31, 2018
मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेला विजय हा भाजपने स्वबळावर मिळाविलेला नसून, हा निवडणूक आय़ोगाचा विजय आहे. 2019 मध्ये पालघरमध्ये आम्हीच जिंकणार, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
मे 12, 2018
मुंबई  - महापौरांच्या नव्या निवासस्थानासाठी शिवाजी पार्क येथील म्युनिसिपल जिमखाना आणि महालक्ष्मी येथील ऑफिसर्स क्‍लब ही दोन ठिकाणे प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षित केली आहेत. मात्र, या जागा महापौरपदासाठी साजेशा असल्या तरच विचार करू, असे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सांगितले....