एकूण 64 परिणाम
डिसेंबर 02, 2017
मुंबई - अलाहाबाद (उत्तर प्रदेश) महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आल्याने युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "करून दाखवले' असे ट्विट केले आहे. अलाहाबादमधील प्रभाग क्रमांक 40 मधून शिवसेनेचे उमेदवार दीपेश यादव निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट आदित्य यांनी केले आहे...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री...
मे 24, 2017
शिवसेनेने दिले हुकूमशाहीला उत्तर : बेग पाकिस्तानात जन्मले काय? कोल्हापूर - 'जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार, असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्या हुकूमशाही फतव्याला कोल्हापुरात आज शिवसेनेने...
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी...
मे 09, 2017
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. "जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना...
एप्रिल 28, 2017
मुंबई - स्थानिक निवडणुकांमधील यशानंतर पक्ष वाढवण्यासाठी भाजपने राज्यभरात संपर्क मेळावे घेण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेनेने स्थानिक निवडणुकांच्या अपयशाची झाडाझडती घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा...
एप्रिल 28, 2017
सन्मान करण्याबरोबरच इडा-पीडा नष्ट करण्याचे आश्‍वासन मुंबई - नारायण राणे यांचा भाजप प्रवेश फसला असला, तरी कॉंग्रेसच्या जवळपास सर्वच बड्या नेत्यांना भाजपने पनपंसत ऑफर दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यास या नेत्यांचा योग्य तो बहुमान करण्यात येईलच. तसेच त्यांच्यावरील इडा-पीडा नष्ट...
एप्रिल 24, 2017
पंढरपूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना राजकारणात आता काहीच महत्त्व राहिले नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना महत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये शिवसेना- भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कोकणातील राणेंची राजकीय महत्त्व आम्ही कमी केले आहे. आता प्रसारमाध्यमांनीच...
एप्रिल 22, 2017
लातूर - लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत लातूरच्या "देशमुख गढी'ला खिंडार पाडत भाजपने सत्ता हस्तगत केली. तेथे 70 पैकी 36 जागा भाजपने जिंकल्या. 65 वर्षांनंतर भाजप येथे प्रथमच सत्तेवर आला असून, गेल्या निवडणुकीत शून्य संख्याबळ असलेल्या या पक्षापुढे अन्य पक्षांचा सफाया झाला...
एप्रिल 07, 2017
मुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांमध्ये आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  या हत्यांप्रकरणी फरारी आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित लावण्यात आले असून "रेड कॉर्नर' नोटीसही बजावली...
मार्च 22, 2017
काँग्रेस-राष्ट्रवादी अखेर कट्ट्यावरच - लाल दिवा कडेपूरकडे सुसाट ज्या जिल्ह्यात स्थापनेपासून (१९६२) काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असा इतिहास होता, त्याला संग्रामसिंह देशमुख यांनी धक्‍का देत भाजपकडून पहिला अध्यक्ष म्हणून आपले नाव नोंदवत नवा इतिहास घडविला. त्यामुळे भाजप आणि देशमुखांना...
मार्च 08, 2017
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. शिवसेना मंत्री गैरहजर असताना हे विधेयक चर्चेला आले व मंजूर झाले त्यावरून सभागृहात व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. महापौर निवासात हे स्मारक होणार आहे.  नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी...
मार्च 06, 2017
पुणे - मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभारही पारदर्शी व्हावा, यासाठी या दोन्ही शहरात स्वतंत्र उपलोकायुक्त आणि माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार...
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून 11 लाख नावे गायब झाल्याचे पडसाद मंगळवारी (ता. 28) पालिकेच्या स्थायी समितीतही उमटले. मतदार यादीतील घोळाची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत. मतदारांमध्ये...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 25, 2017
शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यासच कॉंग्रेस विचार करणार मुंबई - राजधानी मुंबईवर सत्ता स्थापन करण्याच्या शिवसेना - भाजपमधील स्पर्धेचे पडसाद राज्याच्या सत्तेवरदेखील पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत शिवसेनेच्या महापौरपदाला पाठिंबा द्यावा का, यावर कॉंग्रेस नेत्यांचा विचार सुरू...
फेब्रुवारी 25, 2017
'वेट अँड वॉच'ची भूमिका; नव्या राजकीय समीकरणांची शक्‍यता मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. "मॅजिक फिगर' गाठण्यासाठी शिवसेनेला कॉंग्रेसने...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...