एकूण 184 परिणाम
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना...
जुलै 19, 2018
सोलापूर : मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेड एफ एमच्या आरजे मलिष्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "झिंग झिंग झिंगाट..'च्या तालावर बनविलेले "गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यातून मुंबईची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेऊन सोलापूरचे...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
मे 18, 2018
मुंबई - मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या...
मे 13, 2018
नागपूर - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा लढण्याची कोणाची हिंमत नसल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी विचारला. मात्र, एकानेही तयारी दाखविली नाही. यामुळे ठाकरे यांनी उमेदवार...
एप्रिल 15, 2018
सोलापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना महापालिकेतर्फे 20 लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव देत विरोधी पक्षातील नगरसेवक पाटील यांच्या मदतीला धावले आहेत. विरोधकांनी अचूक डाव टाकीत सत्ताधार्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे या प्रस्तावावर मंगळवारी काय निर्णय होतो याबाबत...
एप्रिल 08, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांचे बगलबच्चे पोसणारी संस्था आहे. विकास नव्हे तर कमिशन हेच मिशन घेऊन इतकी वर्षे कारभार केलेल्यांना आता तोंड दाखवायचाही अधिकार नाही. आता पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, प्रा. नितीन...
एप्रिल 07, 2018
मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रतिक्षा नगर पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे विजयी झाले आहे. सायन प्रतीक्षा नगर इथल्या या विजयाने शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ वाढले आहे.  प्रतीक्षा नगर पोटनिवडणूकीत शिवसेनेचे...
एप्रिल 01, 2018
मुंबई : राममंदिर स्थानकाचे उद्‌घाटन असो, वर्सोवा खाडीतील गाळ काढण्याचे काम असो किंवा गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग वाढवण्यासाठीचा पाठपुरावा असो, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे, अशी टीका शिवसेनेचे वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर...
मार्च 06, 2018
पुणे - ""बालगंधर्व रंगमंदिर हा शहराचा सांस्कृतिक वारसा असून, त्याला पाडण्यास आमचा विरोध राहील. महापालिकेच्या कामाच्या गतीवरून "बालगंधर्व'च्या पुनर्विकासासाठी किमान तीन-चार वर्षे लागतील. या काळात नाट्यरसिक आणि कलाकारांनी जायचे कोठे? "बालगंधर्व' पाडण्याऐवजी त्याच परिसरात नवीन वास्तू उभारावी,'' अशी...
मार्च 05, 2018
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदाची निवडणूक मंगळवार ता 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार असून आज सोमवार ता 5 मार्च ला भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने...
फेब्रुवारी 26, 2018
कणकवली - ‘‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय दुकानदारीसाठीच स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत स्वाभिमानची दुकानदारी शिवसेनाच बंद करणार आहे,’’ असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली शहर आणि जिल्ह्यात राणेंना विकास करता आलेला नाही. शिवसेनेच्या...
जानेवारी 29, 2018
मुंबई - मनसेतून फुटून आलेल्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने "भूमिपुत्र' नगरसेवकांमध्ये खळबळ माजली आहे. या सहा नगरसेवकांना समित्यांचे अध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असल्याचे समजते.  अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी...
जानेवारी 12, 2018
मुंबई - पक्षांतर केलेले सहा नगरसेवक शिवसेनेत गेले असले तरी ते आमचेच नगरसेवक आहेत, असा दावा मनसेने गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे केला. शिवसेनेने मात्र मनसे आणि अपक्षांसह शिवसेनेच्या 94 नगरसेवकांच्या गटाची अभिलेखात नोंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या (ता. 12) निर्णय होणार...
डिसेंबर 18, 2017
मुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या...
डिसेंबर 15, 2017
सोलापूर : 'नो शहर उत्तर...नो शहर मध्य...' आता डायरेक्‍ट 'विधान परिषदेचाच झेंडा...' सांगत होते महापालिकेतील विरोधी पक्षनेता तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे.  पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेल्या कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजीने उचल खाल्ली आहे. विरोधात...
डिसेंबर 02, 2017
मुंबई - अलाहाबाद (उत्तर प्रदेश) महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आल्याने युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "करून दाखवले' असे ट्विट केले आहे. अलाहाबादमधील प्रभाग क्रमांक 40 मधून शिवसेनेचे उमेदवार दीपेश यादव निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट आदित्य यांनी केले आहे...
डिसेंबर 01, 2017
औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासह, पाच शहर बस खरेदी, क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून विकसित करणे आणि सोलर सिटीसाठी ५३ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला गुरुवारी (ता. ३०) झालेल्या स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश...
ऑक्टोबर 20, 2017
मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना पत्र आल्यानंतर त्याबाबत 27 ऑक्‍टोबरला महापालिकेच्या महासभेत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. या नगरसेवकांबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मनसेचे नगरसेवक...