एकूण 54 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश...
मे 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.   नारायण राणे यांनी आत्मचरित्रात...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्या युतीवर विरोधी पक्षांकडून टीका होत असताना आता शिवसेना विरोधक असलेल्या आमदार नितेश राणे यांनी युती ही मुख्यमंत्री आमचाच या मुद्द्यावर झाली असून, याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच, असे म्हटले आहे. युती मध्ये पहिली ठिणगी कश्यामुळे ?? राम मंदिर..नाही ! शेतकरी...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती ही वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या स्वार्थासाठी झालेली आहे. युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही, युती झाली पण मने जुळलेली नाहीत, असे भाजपच्या वतीने राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज (मंगळवार) दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. युतीनंतरही...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून...
जानेवारी 15, 2019
मुंबई : स्वाभिमानचे सरचिटणीस आणि आमदार निलेश राणेंनी काल (ता.14) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्वाभिमान संघटनेचे नेते आणि निलेश राणेंचे बंधू नितेश राणेंनी आम्ही सगळे नीलेश राणेंच्या मागे असल्याचे म्हटले आहे. आम्ही सगळे आमचे नेते नीलेश राणेंच्या मागे आहोत!!...
मे 25, 2018
मुंबई - विधान परिषदेच्या सहापैकी आज जाहीर झालेल्या पाच जागांच्या निकालाने राज्यात आघाडी अथवा युतीची समीकरणं निव्वळ ‘देखावा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच जागांपैकी शिवसेनेला दोन, भाजप दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नाशिक...
मे 24, 2018
मुंबई - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज (गुरुवार) झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असून, कोकणातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-...
एप्रिल 08, 2018
बेलापूर : आगामी काळातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा आत्मविश्‍वास डगमगला आहे. अपयशाची भीती वाटल्याने कालच्या (ता. 6) भाजप मेळाव्यात एनडीए एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ही टीका शिवसेना नेते व राज्याचे...
फेब्रुवारी 26, 2018
कणकवली - ‘‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय दुकानदारीसाठीच स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत स्वाभिमानची दुकानदारी शिवसेनाच बंद करणार आहे,’’ असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली शहर आणि जिल्ह्यात राणेंना विकास करता आलेला नाही. शिवसेनेच्या...
जानेवारी 24, 2018
युतीतील कुरबुरी जुन्याच   १९९१ - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. भुजबळांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता.  १९९५ - शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर...
डिसेंबर 09, 2017
सांगली : काँग्रेसमधून बाहेर पडून हिंदुत्ववादी भाजपशी घरोबा करणाऱ्या नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचा अजेंडा मात्र सर्वधर्मसमभावाचा असेल असे आज जाहीर केले. पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी आज येथे सकाळी वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट घेऊन जिल्ह्यातील निवडक...
डिसेंबर 09, 2017
कोल्हापूर - ‘‘मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नासह उपेक्षित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याची धमक फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातच आहे. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील लोककल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी या पक्षाला साथ द्या, आशीर्वाद द्या,’’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...
नोव्हेंबर 25, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असूनही अद्याप शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी "सकाळ'शी...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई - नारायण राणे यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास भाग पाडून त्याचा कॉंग्रेस आणि शिवसेनेला त्रास देण्याची भाजपने यशस्वी खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात आपला प्रथम क्रमांकाचा राजकीय शस्त्रू शिवसेनाच असल्याचे राणे यांनी वारंवार दाखवले आहे. आता नारायण राणे यांचा...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई - सत्तेतून बाहेर न पडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यामुळे आता आठवडाभरात होणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलात शिवसेना सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची मंत्रिपदे काढून ग्रामीण...
सप्टेंबर 29, 2017
माजी मुख्यमंत्री नारायण राणे गेले तीन-चार महिने प्रसार माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज बनले आहेत. त्यांची न्यूज मेकर ही ओळख आजची नाही. ते भाजपमध्ये जाणार की वेगळा पक्ष काढणार याची उत्सुकता कोकणच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला आहे. वास्तविक सध्या त्यांच्याकडे फारसे मोठे पद नाही. मात्र मास लीडर म्हणून...
सप्टेंबर 11, 2017
छोट्या महापालिकांमध्ये महापौर थेट जनतेतून निवडण्याचा सरकार विचार करीत आहे. पण खरा मुद्दा हे प्रतिष्ठेचे पद शोभेचेच राहणार की महापौरांना काही प्रशासकीय अधिकार मिळणार, हा आहे.    नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर आणि या पद्धतीमुळे नगराध्यक्ष निवडणुकांत मिळालेल्या भरघोस यशानंतर...
ऑगस्ट 27, 2017
मुंबई : कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्याबरोबर मुंबईतील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेला जास्त धोका आहे. राणे यांच्याबरोबरच दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महापौर पदापासून सर्वच समित्या भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  राणे...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - 'सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा,'' अशा शब्दांत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना विधान परिषदेत सुनावले. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर बोलताना राणे यांनी इंदिरा...