एकूण 74 परिणाम
मार्च 19, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरूद्ध लोकसभेत आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून शिवसेना कराडचा शिवसैनिक राहुल फाळकेच्या आत्महत्येचे प्रायश्चित करणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उपस्थित केला. नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यवसाय बुडाल्याने कराड येथील 32 वर्षीय...
मार्च 24, 2017
मुंबई - कर्जमाफीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन मागे घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी अचानक विधानसभेत "पॉइंट ऑफ इन्फरमेशन'च्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी दुपारी हा मुद्दा उपस्थित केल्याने पीठासीन अधिकारी योगेश...
मार्च 18, 2017
मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गेल्या नऊ दिवसांपासून विधिमंडळ ठप्प झाले असताना याचा गोंधळाचे अर्थसंकल्पावर सावट पडणार आहे.  गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 56 हजार कोटींच्या वार्षिक योजना...
मार्च 11, 2017
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातही महत्त्वाचे म्हणजे जिल्हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा आहे, हे राष्ट्रवादीच्या मतदारांनी दाखवून दिले. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही प्रभाव स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यात...
मार्च 10, 2017
स्थानिक उमेदवार शिवसेनेचे बलस्थान  मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट जाणवली होती. अडीच-तीन वर्षांनंतरही, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच करिष्मा काम करत असल्याचे चित्र दिसले, दुसरीकडे स्थानिक उमेदवार हे शिवसेनेचे बलस्थान...
मार्च 10, 2017
नाशिक जिल्ह्यातील मतदारांच्या मनात नेमके काय होते, हे शोधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यासाठी निवडणूक झालेल्या प्रत्येक गटातील काही मतदारांची मते २२ मुद्द्यांच्या प्रश्‍नावलीने अजमावली. जिल्हा परिषद निवडणुकीत ३० टक्के तर महापालिका निवडणूकीत ५२ टक्के मतदारांनी पक्ष हा महत्त्वाचा घटक...
मार्च 10, 2017
पिंपरी चिंचवड महापालिका सर्व्हेक्षण विश्‍लेषण  लोकसभेच्या निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा करिष्मा महापालिका निवडणुकीतही प्रभावी ठरला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून इतिहास घडविला. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात...
मार्च 10, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी...
मार्च 06, 2017
मुंबई - ""मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीवरून भाजप- शिवसेनेचा खरा चेहरा लोकांपुढे आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सोबत आहे, असे म्हणणाऱ्यांचा कारभार पाहून महाराज असते तर त्यांनी सरकारचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता,'' अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - महापालिका निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, पुण्याचा नवा कारभारी कोण? याचा फैसला आजच्या (ता. 23) मतमोजणीमध्ये होणार आहे. पहिला निकाल दुपारी साडेबारा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होईल.  निकालासाठीची संपूर्ण...
फेब्रुवारी 22, 2017
दहा महापालिका व २६ जिल्हा परिषदा यांची सत्ता काबीज करण्यासाठी झालेल्या निवडणुका मुद्द्यांऐवजी गुद्यांवरच लढवल्या गेल्या! आता निकालांनंतर राज्यात राजकीय उलथापालथ होते काय, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवे वळण देण्याची ताकद असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी उत्तर...
फेब्रुवारी 20, 2017
मुंबई - परस्परांवर शाब्दिक हल्ले व व्यक्तिगत ‘शालजोडी’ लगावत आरोप व प्रत्यारोपाने विखारी रूप घेतलेली नेत्यांची भाषणबाजी आज सायंकाळी थांबली. मागील दोन आठवडे राज्याच्या निवडणूक आखाड्यात ‘आमचे व तुमचे’ असा सावत्रभाव रंगवत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभांचे रूपांतर आरोपसभांमध्ये...
फेब्रुवारी 19, 2017
मुंबईप्रमाणेच निवडणूक होत असलेल्या अन्य नऊ महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांमध्येही देवेंद्र फडणवीस विरुद्ध सर्व असे राजकीय चित्र आहे. भाजपचा तोच चेहरा आहे, तेच स्टार प्रचारक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायतीच्या प्रचारालाही येतील, हा समज खोडून काढण्याचा प्रयत्न पक्षाने केला...
फेब्रुवारी 19, 2017
मुंबई-: शिवसेनेने पाठिंबा काढल्यावर भाजपचे सरकार कोसळणार असेल, तर आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तसे लेखी द्यायला मी तयार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मात्र, शिवसेनेनेही भाजपला पाठिंबा नसल्याचे राज्यपालांना लिहून द्यावे, असे सांगत शरद...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई - शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिकेसह केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेत असून परस्परांवर करत असलेले आरोप आश्‍चर्यकारक आहेत. गेली 25 वर्षे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहेत म्हणूनच ही लढाई वैचारिक नसून, फक्त देण्या-घेण्याची आणि लुटीमध्ये किती...
फेब्रुवारी 16, 2017
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या नावाने गळे काढणारे सगळे राजकीय पक्ष एका माळेचे मणी आणि थापाडे आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर उद्योगांना प्राधान्य आणि त्यासाठी शेतमालाच्या किंमती पाडण्याचे धोरण आजही राबविले जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदानासाठी कर्जमाफी, कर्जमुक्ती असा...
फेब्रुवारी 15, 2017
सोलापूर - मुस्लिम आरक्षणासाठी नांदेड, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी आंदोलने होऊनही मुख्यमंत्र्यांना काही अर्थबोध होत नाही. रोजगार, शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी मुस्लिमांना आरक्षणाची नितांत गरज आहे. मात्र, "एमआयएम'कडून मुस्लिम आरक्षणाचा लढा कायम चालू राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार असदुद्दीन...
फेब्रुवारी 13, 2017
निवडणुकांत खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेल्या (देशात नव्हे) भाजपने आता महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याकडेच सत्ता राखण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी पारदर्शकता, सुशासन, स्मार्ट सिटी, सुराज्य आणि सरते शेवटी छत्रपती शिवाजी...