एकूण 47 परिणाम
डिसेंबर 02, 2017
मुंबई - अलाहाबाद (उत्तर प्रदेश) महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आल्याने युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "करून दाखवले' असे ट्विट केले आहे. अलाहाबादमधील प्रभाग क्रमांक 40 मधून शिवसेनेचे उमेदवार दीपेश यादव निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट आदित्य यांनी केले आहे...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून...
मे 21, 2017
धुळे - धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानवर शुक्रवारी रात्री अकरानंतर दगडफेक झाली आहे. या प्रकाराचा शनिवारी दुपारनंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील मयूर कॉलनीत असलेल्या...
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी...
मे 09, 2017
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. "जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना...
एप्रिल 22, 2017
लातूर - लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत लातूरच्या "देशमुख गढी'ला खिंडार पाडत भाजपने सत्ता हस्तगत केली. तेथे 70 पैकी 36 जागा भाजपने जिंकल्या. 65 वर्षांनंतर भाजप येथे प्रथमच सत्तेवर आला असून, गेल्या निवडणुकीत शून्य संख्याबळ असलेल्या या पक्षापुढे अन्य पक्षांचा सफाया झाला...
एप्रिल 07, 2017
मुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांमध्ये आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  या हत्यांप्रकरणी फरारी आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित लावण्यात आले असून "रेड कॉर्नर' नोटीसही बजावली...
मार्च 08, 2017
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपला भरभरून मते देऊनही कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या दोन पक्षांमधील वादाचा फायदा घेत अवघ्या 7 जागांवर विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत महापौर बनविन्यासाठी आपली भूमिका 'किंग मेकर'ची ठरेल, असा...
मार्च 08, 2017
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. शिवसेना मंत्री गैरहजर असताना हे विधेयक चर्चेला आले व मंजूर झाले त्यावरून सभागृहात व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. महापौर निवासात हे स्मारक होणार आहे.  नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी...
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून 11 लाख नावे गायब झाल्याचे पडसाद मंगळवारी (ता. 28) पालिकेच्या स्थायी समितीतही उमटले. मतदार यादीतील घोळाची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत. मतदारांमध्ये...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 25, 2017
'वेट अँड वॉच'ची भूमिका; नव्या राजकीय समीकरणांची शक्‍यता मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. "मॅजिक फिगर' गाठण्यासाठी शिवसेनेला कॉंग्रेसने...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुंबई...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले....
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई महानगरपालिकेत यंदा भाजप आणि शिवसेना या दोनच पक्षात झालेल्या अटीतटीची लढत झाली. या लढतीच्या निकालाचे "सकाळ'चे मुंबईमधील ज्येष्ठ पत्रकार राहुल गडपाले यांनी मुंबई महानगरपालिका निकालांचे केलेले विश्‍लेषण -
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने मिळविलेल्या यशामुळे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांनी पदाचा राजीनामा दिला. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मुंबई...
फेब्रुवारी 23, 2017
राज्यभरातील दहा महापालिकांचे निकाल हाती येत असून दुपारी 1 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि नागपूरचा गड...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - "मिनी विधानसभे'चा थरार आज संपला असून, आता उद्या (ता. 23) मतमोजणी होईल. राज्यातल्या जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार, याची धाकधूक सुरू झाली आहे. दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये यंदा मतदानाचा टक्‍का वाढलेला असल्याने याचा...
फेब्रुवारी 22, 2017
मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल मुंबई - महानगरपालिकांच्या सत्तासंग्रामात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये "कॉंटे की टक्कर' होईल. येथे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरीसुद्धा भाजप मात्र दुसऱ्या...