एकूण 489 परिणाम
मे 25, 2019
भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का?  पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २०१७ मधील महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रतिबिंब असेल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील बहुतेक योजनांना अर्थसंकल्पात कात्री लावली आहे. मुंबईकरांच्या हितरक्षणाचा...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जानेवारी 18, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा केला जात आहे. त्यासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी (ता. १७) आवराआवर सुरू केली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील निवासस्थानी ते पुढील आठवड्यात स्थलांतर...
डिसेंबर 10, 2018
नगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. दुपारपर्यंतच्या आकडेवारीत शिवसेनेला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भारतीय जनता पार्टीला 14, काँग्रेसला पाच आणि बहुजन समाज...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - ‘एमजीएम’जवळील प्रियदर्शिनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९३ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामाची ४५ कोटी रुपयांची निविदा डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. २०) सांगितले.   बाळासाहेब...
नोव्हेंबर 14, 2018
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज यांनी आपल्या सेनेस शिवसेनेच्या मूळच्या...
ऑक्टोबर 04, 2018
नाशिक - नाशिक शहरात गेल्या दीड महिन्यापासून डेंगी व स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला असून, त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपवर टीका करत शिवसेनेने आज अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. "ही कसली भाजपची लाट, डेंगीने लावली नाशिकची वाट' अशा घोषणा देत...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या प्रभाग 11 (क) च्या नगरसेविका अनिता मगर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी आज दिला. सौ. मगर यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल झाल्याची बातमी "सकाळ'मध्ये 25 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झाली...
जुलै 27, 2018
भाईंदर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत होती. त्यानुसार या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरा-भाईंदर महापालिका पुढील महिन्यात निविदा...
जुलै 14, 2018
नागपूर - शिवसेनेची नाराजी घालविण्यासाठी भाजपने राज्यसभेचे उपसभापतिपद देण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते. बदललेल्या परिस्थितीत "हर एक फ्रेंड जरुरी होता है' हे लक्षात आलेल्या भाजपने 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनापूर्वी यासंदर्भात शिवसेनेशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येते. विश्‍वसनीय...
जून 30, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या बैठकीत खानदेश विकास आघाडी, भाजप, शिवसेना युतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, जागा वाटपाबाबत निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
जून 23, 2018
सोलापूर : सूचना व उपसूचना वेळेत न आल्याने महापालिका अंदाजपत्रकाचा ठराव अद्याप नगरसचिव कार्यालयातच आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे.  स्थायी समिती सभापती निवडीचा वाद न्यायप्रविष्ट झाल्याने अंदाजपत्रक सलग दुसऱ्या वर्षी उशीरा मांडले गेले. गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपमधील...
जून 18, 2018
सांगली - राज्यातील भाजपचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. शिवसेना पाठिंबा काढून घेणार नाही; मात्र, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढेल. भाजपने आतापर्यंत शिवसेनेला दिलेली वागणूक पाहता त्यांच्याशी युती कदापी होणार नाही, अशी भूमिका खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. ...
मे 18, 2018
मुंबई - मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या...
मे 06, 2018
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत दिसताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचेही वारे वाहू लागले आहे.  काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा होऊ शकते असे सांगून ती शक्‍यता व्यक्त केली होती. आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर...