एकूण 5 परिणाम
मार्च 06, 2017
मुंबई - ""राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सोबत आहेत आणि राहतील, असा दावा करतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला यश मिळाल्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाणला. ""राज्य सरकार...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर -  महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनाच स्टार प्रचारकांची भूमिका बजवावी लागत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - शत-प्रतिशत भाजपचा नारा दिला जात असतानाच भाजपच्या हुकमी "व्होटबॅंक'ला सुरुंग लावत शिवसेनेने पटेल या प्रभावी समाजासोबत भाजपविरोधी गुजराती मतदारांच्या बेरजेच्या राजकारणात बाजी मारली आहे. पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याने आज "मातोश्री'वर येत शिवसेनेसोबत काम करण्याचा...
जानेवारी 12, 2017
राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कमालीच्या चुरशीच्या होतील अशीच चिन्हे आहेत. एका अर्थाने ही सर्वच राजकीय पक्षांची २०१९ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या आधीची पूर्वपरीक्षाच आहे, असे म्हणता येईल. सा ऱ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आणि...