एकूण 738 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी (ता.19) रात्री 10 च्या सुमारास जोरदार राडेबाजी झाली. प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या संशयावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवून, त्या तपासण्याची मागणी केली. संतप्त कार्यकर्त्यांच्या जमावाला...
ऑक्टोबर 20, 2019
नालासोपारा : प्रचार संपताच नालासोपारा विधानसभेत बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली आहे. शनिवारी (ता.19) रात्री 10 च्या सुमारास प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या संशयावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवून, त्या तपासण्याची मागणी...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : ''आमच्यासमोर कोणताही विरोधक शिल्लक राहिला नाही. शेंडाही नाही आणि बुडकाही नाही अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे, तर राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर है, आधे उधर है अशी झाली आहे. काँग्रेसवाले खाऊन खाऊन थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यामुळे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : उशिरा का होईना, शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शिवसेनेने 14 बंडखोरांची हकालपट्टी केली असली, तरी तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय दिले आहे. त्यामुळे काही ठिकाणची बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : राणे कुटुंब गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक भाऊ काय बोलतोय ते दुसऱ्याला पटत नाही. वडील तिसरेच काहीतरी बोलतात. त्यामुळे यांच्यावर जनतेने किती विश्‍वास ठेवावा, हा प्रश्‍नच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वाटेल तसे बोलतात. त्यांना वाटत असेल, की कोकणातील जनता त्यांना...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची तलवार अखेर म्यान झाली आहे. सोमवारी पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : 'विरोधी पक्ष बनण्याची मागणी करणारे पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यासाठीच शिल्लक राहतील,' अशा शेलक्‍या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा समाचार घेतला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासांतच...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना,...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : मुंबई, ठाणेसह कोकणातील सुमारे 75 जागांवर भाजप-शिवसेना युतीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समोर तगडे आव्हान आहे. गेल्यावेळी 75 पैकी कॉंग्रेस-राष्टवादीने केवळ 14 जागा जिंकल्या होत्या. मागील वेळेच्या जागा राखण्यासाठी आघाडीला यंदा घाम गाळावा लागणार असल्याची चिन्हे आहेत....
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज...
ऑक्टोबर 04, 2019
भाजप मुंबई : भाजपच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच प्रकाश शाह यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. यात तावडेंनी मंत्रीपद भूषविलेले असूनही त्यांना यादीतून वगळण्यात आले असल्याचे समजते. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : एकनाथ खडसे यांनी थांबावे, असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील समाजवादी पक्षाचे जागावाटप बुधवारी (ता. 2) जाहीर झाले. समाजवादी पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असल्यातरी आग्रह असलेली भायखळ्याची जागा मिळू शकली नाही. त्यामुळे या जागेवर समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांची लढत काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्याशी...