एकूण 291 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश...
ऑक्टोबर 13, 2019
आमदारकीची निवडणूक लागली की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा काटा काढायचा आणि महापालिका निवडणुकीत आमदारांनी याच पदाधिकाऱ्यांचा तिकिटाच्या रूपाने पत्ता कट करायचा, शिवसेनेतील अशा जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पक्षाची मात्र हानी होऊ लागली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : 'विरोधी पक्ष बनण्याची मागणी करणारे पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यासाठीच शिल्लक राहतील,' अशा शेलक्‍या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा समाचार घेतला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासांतच...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना,...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे मंगळवारी (ता.8) सकाळी प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलनात सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त शहरात मंगळवारी ठिकठिकाणी संचलन...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलेलं. उद्धव, एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारसुद्धा नाही. तू तुझं काम कर. शिवसैनिकांनी जर तुला स्वीकारलं तर मी कुठे आड येणार नाही; पण त्यांच्या मनात नसेल तर मी तुला...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : ठाकरे हे विविध पदांवर लोकांना बसवतात. पण मी बसलोय ना अजून. मी काय शेतीबिती करणार नाही. अजिबात नाही. मी राजकारण संन्यासही घेणार नाही. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी त्यांचा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : एकनाथ खडसे यांनी थांबावे, असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपने नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकही जागा दिली नाही. भाजपच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत या शहरांतल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मात्र, आता या शहरांमधल्या शिवसैनिक,...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील समाजवादी पक्षाचे जागावाटप बुधवारी (ता. 2) जाहीर झाले. समाजवादी पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असल्यातरी आग्रह असलेली भायखळ्याची जागा मिळू शकली नाही. त्यामुळे या जागेवर समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांची लढत काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्याशी...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूक युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर 'सामना'ने आज (बुधवार) अग्रलेखातून 'होय, युती झाली आहे!' असे लिहून अधिकृत जाहीर केले आहे. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून, या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या यादीत पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व मित्रपक्षांची युती झाली...
ऑक्टोबर 01, 2019
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत येणारे नाव म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात वाढल्याने आदित्य ठाकरे यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले आहेत. 2010 मध्ये...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा 2019 : मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी 'जन आशिर्वाद यात्रे' च्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केलीय.  Vidhan Sabha 2019 : गाण्यातून...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : बेलापूर, कागल, माण आणि पिंपरी या जागांबाबत सेना भाजपमधील मतभेद कायम राहिल्याने जागा आकडे या घोळात न जाता आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा भाजपने सुचवलेला पर्याय शिवसेनेने रात्री उशीरा मान्य केला आहे. १२६ जागा शिवाय बेलापूर माण हा आग्रह सेनेने शेवटपर्यंत न सोडल्याने अखेर...
सप्टेंबर 29, 2019
विधानसभा 2019 : पुणे - एकीकडे विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागला असताना, दुसरीकडे मात्र शहर शिवसेनेमध्ये एका नेत्याचे किस्से चर्चेचा विषय ठरत आहे. अशा या नेत्याच्या तक्रारी अनेकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालून ‘शिवसेना वाचवा’ अशी हाक दिली आहे. आश्‍वासन देणे, त्याच्या बदल्यात मलई घेणे, रात्रीच्या...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : जगदंबेची पूजा युतीचे सदस्य सर्वजण एकत्र येऊन करू, अशी ग्वाही देत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार असल्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याची आठवण काढत मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे. युतीमध्ये...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना यांच्यातील युतीचे अखेर ठरल्यात जमा असून, 120 पेक्षा एकही जास्त जागा देणार नाही असे सांगणाऱ्या भाजपने अखेर 126 चा आकडा देवू यात असे केंद्राला कळवले आहे. सेनेने भाजपकडे 135 जागांची मागणी अखेरपर्यंत लावून धरली होती. समसमान वाटप हा मुद्दा न सोडल्याने अखेर 126 जागा...