एकूण 69 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये...
मे 16, 2019
मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत...
जुलै 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या...
जुलै 14, 2018
नागपूर - शिवसेनेची नाराजी घालविण्यासाठी भाजपने राज्यसभेचे उपसभापतिपद देण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते. बदललेल्या परिस्थितीत "हर एक फ्रेंड जरुरी होता है' हे लक्षात आलेल्या भाजपने 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनापूर्वी यासंदर्भात शिवसेनेशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येते. विश्‍वसनीय...
जुलै 04, 2018
बारामती : धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेचे आमदार विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. चौंडी येथे दगडफेकीत धनगर समाजाच्या युवकांविरुध्द लावलेले 307 कलम मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु अशी ग्वाही शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिली. या प्रकरणात सहभागी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
जून 12, 2018
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असतानाच आघाडी किंवा युतीबाबत "थांबा अन्‌ वाट पाहा' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केली. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघातील होणाऱ्या...
मे 25, 2018
मुंबई - विधान परिषदेच्या सहापैकी आज जाहीर झालेल्या पाच जागांच्या निकालाने राज्यात आघाडी अथवा युतीची समीकरणं निव्वळ ‘देखावा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच जागांपैकी शिवसेनेला दोन, भाजप दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नाशिक...
मे 21, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्याने भुजबळांची शिवसेनेसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली दोन वर्षे कारागृहात असताना भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज होते....
मे 18, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाहीर युती टाळत शिवसेनेने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वबळाचा डाव टाकला असताना, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी "फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे. कोकणात भाजपने, तर उस्मानाबाद-लातूर-...